महासराव
महासराव

खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जसे बांबू – बेट, तसे भाकरी ?

पर्याय (Options):
a
लीग
b
रास
c
चवड
✓ योग्य उत्तर
d
गट
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बांबूचे एकत्रित समूहाला 'बेट' म्हणतात, तसेच भाकऱ्यांच्या एकत्रित समूहाला 'चवड' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔