महासराव
महासराव

वळण घेतल्यानंतर आपल्या चाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल?

पर्याय (Options):
a
बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून
b
इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून
✓ योग्य उत्तर
c
इतर वाहन चालकांचे डोळे दिपू नये म्हणून
d
वाहन थांबू नये म्हणून
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वळणानंतर सिग्नल बंद केल्याने इतर चालकांना चुकीचा संकेत मिळणार नाही, त्यामुळे गोंधळ टाळला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔