पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC गट-क / तलाठी भरती)

पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

आर्क्टिक प्रदेशावर लक्ष ठेवणारा पहिला उपग्रह 'आर्क्टिका-एम' (Arktika-M) कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे?

Which country has launched the first Arctic-monitoring Satellite 'Arktika-M'?

a
रशिया

Russia

b
जपान

Japan

c
चीन

China

d
जर्मनी

Germany

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही ?
Which of the following is not the adverse effect of hydroelectric power plant?
a
वायू प्रदूषण
Air pollution
b
जमिनीची धूप
Soil erosion
c
नैसर्गिक प्रवाह बाधित होणे
Disruption of natural flow
d
पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे
Disturbing the natural life of aquatic life in the water
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

कडुलिंबामध्ये _________ नावाचे कीटकनाशक असते. (a) डी.डी.टी. (b) अझाडीऱ्याक्टीन (c) अल्ड्रीन (d) बी. एच. सी. वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त?

_______ insecticide is present in neem plant. (a) DDT (b) Azadirachtin (c) Aldrin (d) B.H.C. Which of the option/s given above is/are correct?

a
(a) आणि (b) फक्त

(a) and (b) only

b
(b) फक्त

(b) only

c
(c) फक्त

(c) only

d
(c) आणि (d) फक्त

(c) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला ________ असे संबोधतात.
Interactions in which one species benefits and the other neither harms nor benefits are called ________.
a
परस्परवाद
Reciprocity
b
परजीवी
parasite
c
अँमेनसालिझम
Ammensalism
d
कॉमेनसालिझम
Commensalism
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत कारण :
Coliforms are used as indicators organisms of sewage pollution because :
a
हे जंतू रोगकारक आहेत.
They are pathogens.
b
ते दुग्धशर्करेचे विघटन करतात.
They ferment lactose.
c
ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात.
They are abundant in human intestine.
d
ते 48 तासांत वाढतात.
They grow within 48 hrs.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.