पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)

पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने माँट्रीयल कराराशी संबंधित आहे/त ?
(a) ओझोन थराचा ऱ्हास थांबविण्यासाठी क्लोरो-फ्ल्युरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे.
(b) पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितीकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे.
(c) धूवातील प्रदुषणाचा अभ्यास.

Which of the following statement/s is/are related to Montreal Protocol ?
(a) Reduction of the Production and Consumption of ozone depleting Chloro-Fluoro-Carbons (CFCs) in order to check depletion of ozone layer.
(b) Work for the protection of the earth and its environment, maintenance of ecological balance and to enrich biodiversity.
(c) Study of pollution at pole.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
हवामानबदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो ?
Which geological evidence supports the notion that climate change is a natural and continuous process?
a
उच्च उंचीवरील झाडांमधे वलय
Tree rings in high altitudes
b
हिमनदीची प्रगती आणि माघार
Glacial advances and retreats
c
हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो
Sediment deposits in glacial lakes
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

प्रतिपादन (A): परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे.
कारण (R) : परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण (भौतिक आणि अजैविक घटक) आणि जैविक घटक (मानव, प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती) एकाच चौकटीत एकत्र राहतात.
खालीलपैकी कोणते बरोबर आहे ?

Assertion (A): An ecosystem is a natural resource system.
Reason (R): An ecosystem is a single concept in which the physical environment (Physical or Inorganic Factors) and biotic factors (Humans, animals, microorganisms and plants) live together in a single framework.
Which one of the following is correct?

a
दोन्ही, (A) व (R) अचूक असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
Both (A) and (R) are true and (R) is the correct explanation of (A).
b
दोन्ही, (A) व (R) अचूक आहेत, परंतु (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण नाही.
Both (A) and (R) are true but (R) is not the correct explanation of (A).
c
(A) अचूक आहे, परंतु (R) हे चूक आहे.
(A) is true but (R) is false.
d
(A) चूक आहे, परंतु (R) हे अचूक आहे.
(A) is false but (R) is true.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करा.
(a) निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते.
(b) पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते.

Consider the following statements:
(a) High latitudes generally have greater biodiversity than low latitudes.
(b) Biodiversity is generally greater at lower altitude than at higher altitude on mountain slopes.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) आणि (b) दोन्हीही
Both (a) and (b)
d
(a) आणि (b) दोन्हीही नाही
Neither (a) nor (b)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर नाही/त ?
(a) 1992 मध्ये माँट्रीयल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती.
(b) 1987 चा ब्रंटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे.
(c) मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता.

Which of the following statement/s is/are not correct?
(a) UN conference on Environment and Development was held at Montreal in 1992.
(b) Bruntland Report, 1987 was related with UN second conference at Nairobi.
(c) The aim of the Kyoto Protocol was to address the problems of anthropogenic climate change.

a
फक्त विधान (a)
Only statement (a)
b
फक्त विधान (b)
Only statement (b)
c
विधान (a) आणि (b)
Statements (a) and (b)
d
विधान (a), (b) आणि (c)
Statements (a), (b) and (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
जीवसंहती (Biome) ही संकल्पना कोणी मांडली ?
Who laid the concept of Biome?
a
मॅकनौटन व वोल्फ (1932)
McNaughton and Wolff (1932)
b
एफ. क्लेमेंटस (1916)
F. Clements (1916)
c
ए.जी. टान्स्ले (1974)
A.G. Tansley (1974)
d
इ.एच. हेकेल (1933)
E.H. Heckel (1933)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)
प्रश्न पहा ➔
ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या हासापेक्षा ________ या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते.
Human development is prioritized over environment degradation in energy generation.
a
मानवी
Human
b
सांस्कृतिक
Cultural
c
राजकीय
Political
d
सामाजिक
Social
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.