🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)
क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)
प्रश्न पहा ➔QUESTION या शब्दामधून 5 मूळाक्षरांची अशी निवड करावयाची आहे की, ज्यात कमीत कमी 2 स्वरांचा समावेश असेल आणि कोणत्याही मूळाक्षराची पुनरावृत्ती झालेली नसेल, तर अशी निवड किती प्रकारे करता येईल ते शोधा.
Find the number of ways selecting 5 letters from the word QUESTION, so that at least two vowels are included and no letter repeated.
a
24
24
b
25
25
c
48
48
d
52
52
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2020क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)
प्रश्न पहा ➔सात ख्रिसमस भेटवस्तू आणि सात संगत खुणा केलेले एकसारखे खोके आहेत. जर भेटी यादृच्छिक रीतीने खोक्यात ठेवल्या तर नेमक्या सहा भेटी नेमक्या योग्य खुणेच्या खोक्यात जाण्याची संभाव्यता निवडा.
There are seven Christmas gifts and seven correspondingly tagged identical boxes. If the gifts are randomly put in the boxes, select the probability that exactly six gifts go into the correctly tagged boxes.
a
1/6
1/6
b
शून्य
Zero
c
1/7
1/7
d
6/7
6/7
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)
प्रश्न पहा ➔1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत ?
How many two digit numbers can be formed using the digits 1, 2, 3, 4, 5 if no digit occurs more than once in each number?
a
10
10
b
20
20
c
9
9
d
16
16
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)
प्रश्न पहा ➔वर्णाक्षरांच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा.
Select the number of different groups of alphabets that can be formed from the group of alphabets LEFGHI that have L and I at extreme positions.
a
4!
4!
b
3! × 2!
3! × 2!
c
2!
2!
d
4! × 2!
4! × 2!
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016क्रमचय, संचय व संभाव्यता (Permutation, Combination & Probability)
प्रश्न पहा ➔प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती ठेवाल ?
Which figure will fix at the place of question mark?
a
पर्याय (१) ची आकृती
Option (1) symbol configuration
b
पर्याय (२) ची आकृती
Option (2) symbol configuration
c
पर्याय (३) ची आकृती
Option (3) symbol configuration
d
पर्याय (४) ची आकृती
Option (4) symbol configuration
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.