वैधानिक संस्था, आयोग व नियामक मंचे (Statutory & Non-Constitutional Bodies: NHRC, CIC, CVC, Lokpal & NITI Aayog) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
वैधानिक संस्था, आयोग व नियामक मंचे (Statutory & Non-Constitutional Bodies: NHRC, CIC, CVC, Lokpal & NITI Aayog) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत ?
(A) पंतप्रधान
(B) लोकसभेतील विरोधी नेता
(C) राज्यसभेतील विरोधी नेता
(D) पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री
(E) लोकसभा सभापती
Who among the following are members of a Committee that recommends the appointment of the Chief Information Commissioner?
(A) Prime Minister
(B) Leader of Opposition in the Lok Sabha
(C) Leader of Opposition in the Rajya Sabha
(D) Union Cabinet Minister nominated by the Prime Minister.
(E) Speaker of the Lok Sabha
भारतील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या.
(A) भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली.
(B) 'राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990' नुसार 'राष्ट्रीय महिला आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(C) 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम 1992' नुसार 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(D) 27 डिसेंबर 1993 रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.
वरीलपैकी बरोबर तरतूद/तरतुदी कोणती/कोणत्या आहे/आहेत ?
Consider the following provision/s with respect to various 'National Commissions' in India.
(A) 'National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes' was established under Article 339 of the Constitution of India.
(B) The 'National Commission for Women' was established under the 'National Commission for Women Act 1990'.
(C) The 'National Commission for Minorities' was established under the 'National Commission for Minorities Act 1992'.
(D) On 27th December 1993 an ordinance was passed to establish the 'National Human Rights Commission'.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.