भारतील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या.
(A) भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली.
(B) 'राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990' नुसार 'राष्ट्रीय महिला आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(C) 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम 1992' नुसार 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(D) 27 डिसेंबर 1993 रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.
वरीलपैकी बरोबर तरतूद/तरतुदी कोणती/कोणत्या आहे/आहेत ?

Consider the following provision/s with respect to various 'National Commissions' in India.
(A) 'National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes' was established under Article 339 of the Constitution of India.
(B) The 'National Commission for Women' was established under the 'National Commission for Women Act 1990'.
(C) The 'National Commission for Minorities' was established under the 'National Commission for Minorities Act 1992'.
(D) On 27th December 1993 an ordinance was passed to establish the 'National Human Rights Commission'.
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((B) आणि (C)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (A): SC/ST राष्ट्रीय आयोग राज्यघटनेच्या कलम ३३८ व ३३८A शी संबंधित आहेत (कलम ३३९ नाही). (चुकीचे)
• विधान (B): राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना १९९० च्या कायद्यानुसार झाली. (बरोबर)
• विधान (C): राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना १९९२ च्या कायद्यानुसार झाली. (बरोबर)
• विधान (D): मानवाधिकार आयोगाचा अध्यादेश २७ सप्टेंबर १९९३ रोजी काढण्यात आला होता (२७ डिसेंबर नाही). (चुकीचे)
The correct answer is Option D ((B) and (C)).
Key Points:
• Statement (A): NCSC/NCST commissions are under Article 338 and 338A (not Article 339 which relates to administration of scheduled areas). (Incorrect)
• Statement (B): National Commission for Women was established under NCW Act 1990. (Correct)
• Statement (C): National Commission for Minorities was established under NCM Act 1992. (Correct)
• Statement (D): Ordinance for NHRC was promulgated on 27th September 1993 (not 27th December). (Incorrect)
• Correct Answer**: (B) and (C) (Option 4).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वैधानिक संस्था, आयोग व नियामक मंचे (Statutory & Non-Constitutional Bodies: NHRC, CIC, CVC, Lokpal & NITI Aayog)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
'पहिल्या लोकसभेच्या' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (A...
कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2024 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?