MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 Question Paper 2024 with Answers
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 - सामान्य अध्ययन (GS Paper 1) अधिकृत प्रश्नपत्रिका. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणासह संपूर्ण सराव.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | MPSC राज्यसेवा (Civil Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार (वर्ग १ व २) |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट'टिळक स्कुल ऑफ पॉलिटिक्स' ची स्थापना कोणी केली ?
खालीलपैकी कोणी एल्फिंस्टन फंडासाठी वैयक्तिक ₹25,000 रक्कम दिली ?
सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला ?
1857 च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते ?
विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ?
(a) पद्मभूषण
(b) पद्मश्री
(c) शिल्पगुरु
(d) नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ?
(a) पद्मभूषण
(b) पद्मश्री
(c) शिल्पगुरु
(d) नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
Noted Warali painter Jivya Soma Mhase was honored with which of the following awards?
(a) Padma Bhushan
(b) Padma Shri
(c) Shilpguru
(d) National award for tribal arts
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
सीमुक हा ________ घराण्याचा संस्थापक होता.
अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण ?
चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) अब्दुल समद - प्रसिद्ध चित्रकार
(b) तख्ते ताउस - मयूर सिंहासन
(c) राजपुत्र आझम शहा - बहामणी शासक
(d) बीबी का मकबरा - दिलरस बानो यांचे स्मारक
चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) अब्दुल समद - प्रसिद्ध चित्रकार
(b) तख्ते ताउस - मयूर सिंहासन
(c) राजपुत्र आझम शहा - बहामणी शासक
(d) बीबी का मकबरा - दिलरस बानो यांचे स्मारक
Identify the wrong pairs.
(a) Abdul Samad - Famous painter
(b) Takhte Taus - Peacock throne
(c) Prince Azam Shah - Bahamani ruler
(d) Bibi ka Makbara - Memorial of Dilras Bano
कोठारी कमीशनच्या शिफारशीवर आधारित 1968 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती ?
(a) वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण.
(b) शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारीत वेतन.
(c) राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च.

What were the main principles of the National Education Policy of 1968 based on the recommendations of the Kothari Commission?
(a) Compulsory and free education till the age of 14 years.
(b) Higher position and improved pay for teachers.
(c) At least 10% of gross national income spent on education.
सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लीम जमिनदारांकडून घेतला जात असे ?
सर्व MPSC PYQ — Solutions & PDF
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
इ.स. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, 'सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे', असे विधान कोणी केले ?
खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दूल रज्जाक या फारशी प्रवाशीने विजयनगरला भेट दिली ?
हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहीले ?
(a) प्रियदर्शिका
(b) हर्षचरीत
(c) रत्नावली
(d) नागानंद
हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहीले ?
(a) प्रियदर्शिका
(b) हर्षचरीत
(c) रत्नावली
(d) नागानंद
Which of the following literature was written by King Harshavardhana?
(a) Priyadarshika
(b) Harshacharita
(c) Ratnawali
(d) Naganand
नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते ?
स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा :
(a) मुंबई - (iii) लोकमान्य टिळक
(b) दिल्ली - (iv) सय्यद रझा हैदर
(c) पंजाब - (ii) लाला लजपतराय
(d) मद्रास - (i) चिदंबरम पिल्लाई

Match the correct pairs of extension centers of Swadeshi Movement and their concerned persons.
(a) Mumbai - (iii) Lokmanya Tilak
(b) Delhi - (iv) Syed Raza Haider
(c) Punjab - (ii) Lala Lajpat Rai
(d) Madras - (i) Chidambaram Pillai
खालीलपैकी कोणता सखोल उदरनिर्वाहक शेतीचा गुणधर्म नाही ? (a) सखोल लागवड (b) शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय (c) शेतीचा विस्तार्ण आकार (d) दर हेक्टरी कमाल उत्पादन
खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही ?
योग्य जोड्या लावा :
देश - राष्ट्रीय उद्याने
(a) भारत - (i) जिम कार्बेट
(b) इक्वेडोर - (iii) गालापागोस
(c) यू.एस.ए. - (ii) ग्रँड कॅनियन
(d) ऑस्ट्रेलिया - (iv) ग्रेट बॅरियर रीफ
योग्य जोड्या लावा :
देश - राष्ट्रीय उद्याने
(a) भारत - (i) जिम कार्बेट
(b) इक्वेडोर - (iii) गालापागोस
(c) यू.एस.ए. - (ii) ग्रँड कॅनियन
(d) ऑस्ट्रेलिया - (iv) ग्रेट बॅरियर रीफ
Match the correct pairs:
Country - National Park
(a) India - (i) Jim Corbett
(b) Ecuador - (iii) Galapagos
(c) U.S.A. - (ii) Grand Canyon
(d) Australia - (iv) Great barrier reef
हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही ?
भारतातील जनगणना वर्ष व मृत्युदर यांच्या योग्य जोड्या लावा :
(a) 1981 - (i) 15
(b) 1991 - (ii) 11
(c) 2001 - (iii) 08
(d) 2011 - (iv) 07
भारतातील जनगणना वर्ष व मृत्युदर यांच्या योग्य जोड्या लावा :
(a) 1981 - (i) 15
(b) 1991 - (ii) 11
(c) 2001 - (iii) 08
(d) 2011 - (iv) 07
Match the correct pairs of census year and death rate in India:
(a) 1981 - (i) 15
(b) 1991 - (ii) 11
(c) 2001 - (iii) 08
(d) 2011 - (iv) 07
विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत :
(a) डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकुलतेमुळे विखुरलेली वसाहती आढळते.
(b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
(c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात.
(d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात.

Dispersed settlement have the following characteristics:
(a) Dispersed settlement is found in hilly areas, grasslands, dense forests due to physical and environmental unfavourable conditions.
(b) The structure of the houses in this settlement is isolated.
(c) Due to rivers, mountain ranges, roads, railway lines etc. the clusters of houses are far away from each other.
(d) These settlements are found in plains and fertile soil areas in India.
खालीलपैकी कोणती सिंधु नदीची उपनदी नाही ?
महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ?
(a) वृक्षाकार
(b) समांतर
(c) अनिश्चित
(d) जाळीदार
महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात ?
(a) वृक्षाकार
(b) समांतर
(c) अनिश्चित
(d) जाळीदार
Which type of drainage pattern is found in Maharashtra?
(a) Dendritic
(b) Parallel
(c) Indefinite
(d) Trellis
खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
विधान (a) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
विधान (b) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.

Choose the correct option considering the following statements:
Statement (a): According to the final census of 2011, Mumbai sub-urban district had the highest population density in Maharashtra.
Statement (b): According to the final census of 2011, Kolhapur district is the fifth most densely populated district in Maharashtra.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ?
(a) भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
(b) राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
(c) मासेमारी बंदरांचा विकास
(d) मांस बाजारपेठ
पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ?
(a) भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
(b) राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
(c) मासेमारी बंदरांचा विकास
(d) मांस बाजारपेठ
Through which of the following factors the fisheries development program is implemented effectively?
(a) The Fishery Survey of India.
(b) National fisheries development board.
(c) Development of fishing harbours.
(d) Meat Marketing.
खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ?
(a) लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे.
(b) घनता प्रति चौ. कि.मी. 365 आहे.
(c) साक्षरता 82.91% आहे.
(d) लिंग गुणोत्तर 925 आहे.

In relation to Maharashtra which statements are true as per 2011 census?
(a) In population Maharashtra rank 2nd in Country
(b) Density is 365 per sq. km
(c) Literacy is 82.91%
(d) Sex ratio is 925
चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?
(a) बांदर
(b) घोग्गुस
(c) तेलवासा
(d) वनी
चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?
(a) बांदर
(b) घोग्गुस
(c) तेलवासा
(d) वनी
Coal is found at which of the following place in Chandrapur district?
(a) Bandar
(b) Ghoggus
(c) Telwasa
(d) Wani
हवामानबदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो ?
खालील विधानांचा विचार करा.
(a) निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते.
(b) पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते.

Consider the following statements:
(a) High latitudes generally have greater biodiversity than low latitudes.
(b) Biodiversity is generally greater at lower altitude than at higher altitude on mountain slopes.
भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी System of Air quality, Weather forecasting and Research (SAFAR) ची स्थापना खालीलपैकी कोणत्या चार शहरामध्ये केली आहे ?
जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा :
(a) तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी (Anaerobic) मिथेनचे उत्सर्जन होते.
(b) जेंव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन होते.

Consider the following statements regarding global warming:
(a) Anaerobic Methane is emitted with rice cultivation.
(b) When nitrogen - based fertilizers are used, nitrous oxide is released into the soil.
PAN (पेरोक्सीअसेटाइल नायट्रेट) खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो.
ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या हासापेक्षा ________ या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते.
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते ?
भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन् 1995 मध्ये डॉ. आबीद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली ________ समिती स्थापन करण्यात आली.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कायदा ________ मधे करण्यात आला.
दृष्टिकोण नियोजन म्हणजे
(a) 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन.
(b) दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी अगाऊ ठरवणे.
(c) 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना.
(d) व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष्य एक किंवा दोन वर्षात साध्य करणे.

Perspective Planning refers to
(a) Long run planning for 20 to 25 years.
(b) Long range targets are set in-advance for a period of 15, 20 or 25 years.
(c) One plan for entire period of 15 to 20 years.
(d) Broader Objectives and targets are achieved within one or two years.
स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते कारण :
(a) शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात.
(b) शिक्षीत स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षीत व्हावे वाटते.
(c) शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते.
(d) स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते.

Education for women reduces fertility due to:
(a) Education improves work opportunity for women.
(b) Educated women want their own children to be educated.
(c) Education and literacy make women more receptive to information about contraception.
(d) Improving economic condition of women.
अन्नसुरक्षा मधे खालील अवस्थांचा समावेश होतो :
(a) सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे.
(b) सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
(c) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
(d) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मांसे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.

Food security includes following stages:
(a) Adequate availability of food grains to all.
(b) Adequate availability of food grains and pulses to all.
(c) Adequate availability of food grains, pulses, milk and vegetables to all.
(d) Adequate availability of food grains, pulses, milk products, vegetables, fruits, meat and fish etc.
गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी.
पॉव्हर्टी गॅप इंडेक्स (Poverty Gap Index) हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलिन यांनी सांगितले ?
भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली ?
सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते.
(a) मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
(b) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
(c) दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
(d) आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्रय होय.

Relative poverty depends on following factors:
(a) The human body needs calories every day.
(b) Income is necessary to meet basic needs.
(c) Comparing two income groups, the lower income group comes in poverty.
(d) Poverty is the condition of not being able to meet the basic needs.
हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही
(a) विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणूकीला प्रेरक ठरू शकते.
(b) अविकसित देशात प्रेरक गुंतवणूकीला प्रेरक ठरू शकते.
(c) विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणूकीला प्रेरक ठरू शकते.
(d) विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणूकीला निरुत्साहीत करते.

According to Higins Population growth can be
(a) A motivator for autonomous investment in developed countries.
(b) A motivator for induced investment in under-developed countries.
(c) A motivator for only induced investment in developed countries.
(d) Demotivate for autonomous investment in a developed countries.
सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ________ ला दिला गेला.
अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे?
ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक ________ असते तेथे मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो.
वर फेकलेल्या कणाची गती शून्य असते परंतु त्याचे त्वरण किती असते ?
खालीलपैकी कोठे बर्नोली समीकरणाचा उपयोग नाही ?
खोलीतील तापमानावर (300 के) वस्तुद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रारणासाठी महत्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते ?
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?
(I) अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्युट्रॉनने बनलेले असते.
(II) प्रोटॉनवर धनभार असतो.
(III) इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो.
(IV) न्युट्रॉनवर धनभार असतो.
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?
(I) अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्युट्रॉनने बनलेले असते.
(II) प्रोटॉनवर धनभार असतो.
(III) इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो.
(IV) न्युट्रॉनवर धनभार असतो.
Which of the following sentence is wrong?
(I) Atomic nucleus is made up of protons and neutrons.
(II) Proton has a positive charge.
(III) Electron has a negative charge.
(IV) Neutron has a positive charge.
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
(I) आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते.
(II) आवाजाच्या वारंवारतेचे हर्टझ हे एकक आहे.
(III) आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे.
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
(I) आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते.
(II) आवाजाच्या वारंवारतेचे हर्टझ हे एकक आहे.
(III) आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे.
Say whether following sentences are true or false:
(I) For propagation of sound medium is necessary.
(II) Unit of frequency of sound is Hertz.
(III) Loudness of sound is expressed in decibel unit.
खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात ?
लीफ ब्लाईट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो ?
कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते ?
"डीएनए" संरचनेच्या अनुषंगाने खालील चार विधानांपैकी दोन विधाने संयुक्तीक आहेत, संयुक्तीक विधानांची निवड करा.
(a) "डीएनए" ची संरचना दोन लांब "न्युक्लीओटाईड" च्या साखळ्यांनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
(b) "डीएनए" ची संरचना दोन लांब "न्युक्लीओसाईड' च्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
(c) या दोन साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की ॲडेनीन नेहमी थॉयमीन सोबत व सायटोसीन ग्वानीन सोबत जोडलेली आहेत.
(d) या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये ॲडेनीन सोबत युरैसील व सायटोसीन सोबत ग्वानीन जोडलेले आहेत.

With respect to structure of DNA, following four statements are made. Choose the two relevant statements.
(a) DNA is made of two long chains of nucleotides coiled in a helix around a central axis.
(b) DNA is made of two long chains of nucleoside coiled around a central axis.
(c) The two chains are complimentary to each other so that Adenine is always paired with Thymine and cytosine with Guanine.
(d) The two chains are not complimentary to each other where Adenine is paired with uracil and cytosine with Guanine.
श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
(a) सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहेत.
(b) नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशी पासून तयार होतात.
(c) पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत.
(d) एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनाचा परस्पर संवाद असतो.

Which of the following statements are correct about the cell theory of Schleiden and Schwann?
(a) All living things are composed of one or more cells.
(b) New cells are formed from the pre-existing cells.
(c) There are basic similarities in chemical composition and metabolic functions of cells.
(d) The activity of an organism is collective activities and interactions of its cellular structures.
खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत ?
'हेरॉईन' नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क/लेटेक्स वापरला जातो ?
हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा :
यादी क्र. - 1 - यादी क्र. - 2
(a) खांदा सांधा - (iv) हिप सांधा
(b) ह्युमरस - (iii) फिमर
(c) कोपर - (ii) गुडघा
(d) रेडिओ-अलना - (i) टिबिओ-फिबुला

Match the following to express general resemblance between bones and girdle fore limbs and hind limbs.
List no.1 - List no. 2
(a) Shoulder joint - (iv) Hip joint
(b) Humerus - (iii) Femur
(c) Elbow - (ii) Knee
(d) Radio-ulna - (i) Tibio-fibula
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(a) मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात.
(b) मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमीत हाडांची उदाहरणे आहेत.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(a) मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात.
(b) मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमीत हाडांची उदाहरणे आहेत.
Which of the following statements is true?
(a) The adult human skeleton consists of 208 bones.
(b) Vertebrae and facial bones are irregular type of bones.
खालील विधाने विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा
(a) अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो.
(b) अभिक्रियाकारकांची संहती वाढविली की, कमी होतो.
(c) तापमान वाढविले की, वाढतो.
(d) तापमान वाढविले की, कमी होतो.

Consider the following statements: Rate of a chemical reaction is
(a) proportional to the concentration of reactants.
(b) decreases on increasing the concentration of reactants.
(c) increases on increasing the temperature.
(d) decreases on increasing the temperature.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनिकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात ?
(a) पोटॅश
(b) चुन्याची निवळी
(c) मिल्क ऑफ मॅग्नेशिआ
(d) अमोनिअम हायड्रॉक्साइड
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनिकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात ?
(a) पोटॅश
(b) चुन्याची निवळी
(c) मिल्क ऑफ मॅग्नेशिआ
(d) अमोनिअम हायड्रॉक्साइड
Which chemical compound is used to neutralize the acidity of soil increased due to excessive use of Chemical Fertilizers?
(a) Potash
(b) Lime water
(c) Milk of magnesia
(d) Ammonium hydroxide
खालीलपैकी कोणती/त्या धातुंची/च्या जोडी/जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे करण्यासाठी साईनाईड जटिल आयनचे द्रावण वापरतात ?
(A) Cu आणि Au
(B) Co आणि Ag
(C) Au आणि Ag
(D) Na आणि Hg
खालीलपैकी कोणती/त्या धातुंची/च्या जोडी/जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे करण्यासाठी साईनाईड जटिल आयनचे द्रावण वापरतात ?
(A) Cu आणि Au
(B) Co आणि Ag
(C) Au आणि Ag
(D) Na आणि Hg
Which of the following pair/pairs of metal/metals can be extracted from their ores by using cyanide complex solutions?
(A) Cu and Au
(B) Co and Ag
(C) Au and Ag
(D) Na and Hg
खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा ?
2KClO₃_{₍s₎} → 2KCl₍s₎ + 3O₂ ↑
खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते ते ओळखा ?
2KClO₃_{₍s₎} → 2KCl₍s₎ + 3O₂ ↑
Identify the type of following chemical reaction:
2KClO₃_{₍s₎} → 2KCl₍s₎ + 3O₂ ↑
खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात ? (a)Protium (b)Deuterium (c) Tritium (d) None of above
________ हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात.
मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत ?
(A) पंतप्रधान
(B) लोकसभेतील विरोधी नेता
(C) राज्यसभेतील विरोधी नेता
(D) पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री
(E) लोकसभा सभापती

Who among the following are members of a Committee that recommends the appointment of the Chief Information Commissioner?
(A) Prime Minister
(B) Leader of Opposition in the Lok Sabha
(C) Leader of Opposition in the Rajya Sabha
(D) Union Cabinet Minister nominated by the Prime Minister.
(E) Speaker of the Lok Sabha
भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक या पदाची तरतूद आहे ?
'केशवानंद भारती' खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(A) सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश ओ.एन्. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला.
(B) सात विरुद्ध सहा न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली.
(C) या खटल्याने 'गोलखनाथ' प्रकरणातील निर्णय बदलला गेला.
(D) सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रीयतेचे उदाहरण म्हणावे लागेल.

Consider the following statements regarding 'Kesavanand Bharati' Case:
(A) This case was heard by the Constitution Bench of 13 judges headed by Chief Justice of India A.N. Ray.
(B) In Seven Six majority, the bench outlined the basic structure doctrine.
(C) This case changed the decision of Golaknath case.
(D) This case seems to be the instance of judicial activism.
भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे ?
घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील 'बोम्मई खटल्या' बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(A) बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
(B) घटकराज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
(C) सबळ कारण नसतांना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करु शकते.
(D) घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.

Which of the following statements are correct regarding the 'Bommai Case' in reference to the Emergency in the State?
(A) The 'Bommai Case' Judgement was delivered by the Supreme Court in 1994.
(B) States can appeal to the Supreme Court when President's rule is introduced in the States.
(C) If President's Rule is imposed without valid reason/s the Supreme Court can quash the decision of the Central Government.
(D) An order to dissolve a State Assembly requires the approval of the Parliament.
अयोग्य जोडी ओळखा :
(1) जुलै 22, 1947 - संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार.
(2) जानेवारी 24, 1950 - संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार.
(3) जानेवारी 25, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार
(4) जानेवारी 26, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार.

Identify the incorrect pair:
(1) July 22, 1947 - Adoption of National Flag by the Constituent Assembly.
(2) January 24, 1950 - Adoption of National Anthem by the Constituent Assembly.
(3) January 25, 1950 - Adoption of National Calendar by the Government.
(4) January 26, 1950 - Adoption of National Emblem by the Government.
भारतील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधान/विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :
(A) 10 व्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
(B) 11 व्या घटनादुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारतास जोडण्यात आले.
(C) 15 व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधीमंडळाची स्थापना करण्यात आली.
(D) 22 व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली.

Consider the following statement/s regarding constitutional amendment/s in India and Choose the correct option/s.
(A) Dadra and Nagar Haveli territories were included in India as per the 10th Amendment.
(B) The territories of Diu, Daman and Goa were included in India as per the 11th Amendment.
(C) Legislature was established in Union Territories as per the 15th Amendment.
(D) The state of Meghalaya was created as per the 22nd Amendment.
केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो ?
भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणती ?
(A) भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे.
(B) नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला.
(C) भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.

Which of the following statement/s is/are correct regarding the citizenship of India?
(A) India has single citizenship system.
(B) Citizenship Act was passed in 1955.
(C) Part 4 of the Indian Constitution provides citizenship.
राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात ?
भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच :
(A) राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते.
(B) राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे.
(C) राज्य सर्व धर्मांना समान समजते.
(D) सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे.
(E) कोणत्याही अपवादाशिवाय, शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण (शिकवण) देण्यास स्वतंत्र आहेत.

The Indian Constitution establishes a secular state, meaning:
(A) The state makes discrimination on the basis of religion in matters of employment.
(B) The state avoids preferential treatment for any particular religion.
(C) The state treats all religions equally.
(D) Freedom of faith and worship is allowed to all the people.
(E) Educational institutions, without exception, are free to impart religious instructions.
कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले ?
'पहिल्या लोकसभेच्या' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(A) 25 आक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधित झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली.
(B) पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले.
(C) पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली.
(D) श्री. जी.व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उप सभापती होते.

Consider the following statements about First Lok Sabha:
(A) The first Lok Sabha was constituted on 17 April 1952 after India's First General Elections were held from 25 October 1951 to 21 February 1952.
(B) The first session of first Lok Sabha commenced on 13 May 1952.
(C) The first Lok Sabha lasted its Full tenure and dissolved on 1 April 1957.
(D) Shri. G.V. Mavalankar was the First Deputy Speaker of First Lok Sabha.
भारतील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या.
(A) भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली.
(B) 'राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990' नुसार 'राष्ट्रीय महिला आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(C) 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम 1992' नुसार 'राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची' स्थापना करण्यात आली.
(D) 27 डिसेंबर 1993 रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.
वरीलपैकी बरोबर तरतूद/तरतुदी कोणती/कोणत्या आहे/आहेत ?

Consider the following provision/s with respect to various 'National Commissions' in India.
(A) 'National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes' was established under Article 339 of the Constitution of India.
(B) The 'National Commission for Women' was established under the 'National Commission for Women Act 1990'.
(C) The 'National Commission for Minorities' was established under the 'National Commission for Minorities Act 1992'.
(D) On 27th December 1993 an ordinance was passed to establish the 'National Human Rights Commission'.
कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते ?
कर्पूरी ठाकुर अलिकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही ?
जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.
(a) नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
(b) राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
(c) नव्या संसदभवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आले.
(d) लोकसभा अध्यक्षांच्या बाजुला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे.

Consider the correct statements given below:
(a) The interior design of Lok Sabha in the new Parliament is based on the theme of National Animal Lion.
(b) The design of Rajya Sabha is based on the theme of India's National Flower Lotus.
(c) The new Parliament building was inaugurated on 28th May, 2023.
(d) The historic Ashok Chakra has been installed beside the speaker of Lok Sabha.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा.
(a) या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या.
(b) उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली.
(c) या स्पर्धेत 28 सुवर्णपदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले.
(d) या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली.

Identify the correct statements regarding Asian Games - 2023.
(a) This competition was held in Hangzhou, China.
(b) Shooter Lovelina Borgohain played a role of flag bearer for India at the time of inauguration.
(c) India got 4th position with 28 gold medals.
(d) India got total 107 medals in this competition.
योग्य कथने ओळखा :
(a) नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, 2023 प्रदान करण्यात आला.
(b) नर्गिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत.
(c) नर्गिस मोहम्मदी या शिरीन ईबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्डर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला, 2004 मध्ये सहभागी झाल्या.

Select the correct statements:
(a) The Nobel Peace Prize, 2023 was awarded to Narges Mohammadi.
(b) Narges Mohammadi is a champion of equality and women's rights.
(c) In 2004, Narges Mohammadi joined the Defenders of Human Right Center founded by Shirin Ebadi.
कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य-एल 1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते ?
योग्य कथने ओळखा (पद्म पुरस्कार 2024) :
(a) त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत.
(b) त्यामध्ये 6 पद्म विभूषण पुरस्कार जाहीर केले गेले.
(c) 17 पद्म भूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले.

Select the correct statements (Padma Awards 2024):
(a) 30 of the awardees in it are women.
(b) 5 Padma Vibhushan award were declared. (given as 6 in Q-paper text)
(c) 17 Padma Bhushan and 110 Padma Shri awards were declared.
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या 'आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023' चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले ?
परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या लावा :
(a) ऑपरेशन अजय - (ii) इस्त्राईल
(b) ऑपरेशन गंगा - (i) युक्रेन
(c) ऑपरेशन देवीशक्ती - (iv) अफगाणिस्तान
(d) ऑपरेशन कावेरी - (iii) सुदान

Match the country and the Operations undertaken to protect Indian Nationals Abroad.
(a) Operation Ajay - (ii) Israel
(b) Operation Ganga - (i) Ukraine
(c) Operation Devishakti - (iv) Afghanistan
(d) Operation Kaveri - (iii) Sudan
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी

Match the following pairs:
(a) Dr. Nitin Karmalkar Committee - (i) For implementation of National Education Policy 2020 in Maharashtra
(b) Nitin Karir Committee - (ii) To enquire the incident which happened during the distribution of Maharashtra Bhushan Award
(c) Sunil Pawar Committee - (iii) To study why the rates of onion collapse.
(d) Dr. K. Kasturirangan Committee - (iv) To make the syllabus for pre-primary to degree according to National Education Policy 2020
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.

Identify the correct statements regarding the Chief Minister Solar Agricultural Channel Scheme.
(a) This Scheme was started in June 2017, when Devendra Fadanvis was Chief Minister.
(b) The main purpose of this Scheme is to provide supply of electricity to farmers through the agricultural feeder.
(c) The government has decided to pay 50,000 per acre as rent to the farmers under this Scheme.
(d) Solar panels are set up on government land up to ten kilometres from the 33 kV substation.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

Women Reservation Bill 2023, consider the following statements:
(a) Narishakti Vandan Adhiniyam officially the Constitutional (One hundred and twenty eight amendment) bill 2023 is a bill introduced in the Parliament of India.
(b) The Women reservation bill was introduced by Prime Minister Narendra Modi in Lok Sabha on 10th Sept. 2023.
(c) This legislation seeks to allocate 30 percent of the seats in Lok Sabha and State legislative assemblies for women.
(d) The bill was the first that was considered in the new Parliament building.
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.

Identify the correct statements regarding M.S. Swaminathan.
(a) He was resident of Tamil Nadu.
(b) He was educated from Oxford University.
(c) He was Scientist of Agriculture department.
(d) He was Member of Rajya Sabha for some time.
(e) He was awarded by Raman Magsaysay award.
फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
Which of the following countries are included in the Five Eyes Alliance?
(a) America
(b) Britain
(c) New Zealand
(d) Australia
(e) France
(f) Germany
MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Rajyaseva Prelims GS Paper 1 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.