1857 च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते ?

Who was the leader in the uprising of 1857 in Kanpur?
पर्याय (Options):
a
तात्या टोपे
Tatya Tope
b
अझीमउल्ला
Azimulla
c
नानासाहेब
Nanasaheb
✓ योग्य उत्तर
d
मौलवी अहमदउल्ला
Maulavi Ahmedulla
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (नानासाहेब) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कानपूरचे नेतृत्व: १८५७ च्या उठावात कानपूरचे मुख्य नेतृत्व धुंडूपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते. ब्रिटिशांनी त्यांचे वर्षासन (पेन्शन) बंद केल्याने त्यांनी बंड पुकारले.
• सहकारी
: तात्या टोपे हे त्यांचे सरसेनापती होते आणि अझीमउल्ला खान हे त्यांचे राजकीय सल्लागार होते.
• पर्याय १: तात्या टोपे हे नानासाहेबांचे लष्करी सेनापती होते.
• पर्याय २: अझीमउल्ला खान हे नानासाहेबांचे सल्लागार व मुख्य मुत्सद्दी होते.
• पर्याय ४: मौलवी अहमदउल्ला यांनी फैजाबाद (अवध) भागात उठावाचे नेतृत्व केले होते.

The correct answer is Option C (Nanasaheb).

Key Points:
• Kanpur Leader: Nana Saheb (Peshwa Baji Rao II's adopted son) led the uprising at Kanpur in 1857 after being denied his pension by the British.
• Key Advisors
: Tatya Tope served as his commander-in-chief, and Azimullah Khan was his political advisor.
• Option 1: Tatya Tope was the military commander serving alongside Nana Saheb and later Lakshmi Bai.
• Option 2: Azimullah Khan was Nana Saheb's chief political advisor and diplomat.
• Option 4: Maulavi Ahmadullah led the 1857 revolt in Faizabad/Lucknow region.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व प्रशासकीय कायदे: संपूर्ण अभ्यास नोट्स

प्लासी १७५७ व बक्सर १७६४ लढाई, कायमधारा (कॉर्नवॉलिस १७९३), रयतवारी (मन्रो १८२०), महालवारी पद्धत, तैनाती फौज (वेलस्ली १७९...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 18 मि. वाचन

१८५७ चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्रातील घडामोडी: संपूर्ण अभ्यास नोट्स

उठावाची राजकीय, सामाजिक व लष्करी कारणे (एनफिल्ड काडतुसे), मंगल पांडे (बराकपूर), बहादुर शाह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 19 मि. वाचन

ब्रिटिशकालीन शिक्षण आयोग, वृत्तपत्र कायदे व प्रशासकीय सुधारणा: संपूर्ण अभ्यास नोट्स

मेकॉले मिनिट्स १८३५ (झिरपता सिद्धांत), वूड्स डिस्पॅच १८५४ (शिक्षणाचा मॅग्ना कार्टा), हंटर कमिशन १८८२ (फुले-रमाबाई साक्ष)...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2024 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी

उत्तर पहा ➔
2

एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.

उत्तर पहा ➔
3

महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

उत्तर पहा ➔
4

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.

उत्तर पहा ➔
5

खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी

उत्तर पहा ➔
6

अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?

उत्तर पहा ➔

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔