महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Police Adhikshak Ratnagiri Police Shipai Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Police Adhikshak Ratnagiri Police Shipai Bharti 2019 | 92 प्रश्न, 92 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

92 प्रश्न🏆92 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

92 प्रश्न समाविष्ट
Q1

नऊ रात्रींचा समुह' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.

a
तत्पुरुष समास
b
द्विगु समास
c
कर्मधारय समास
d
अव्ययीभाव समास
🔗 प्रश्न पेज
Q2

पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

a
प्रश्नचिन्ह
b
अर्धविराम
c
स्वल्पविराम
d
उद्गारचिन्न
🔗 प्रश्न पेज
Q3

उचित पर्याय शोधा. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.'

a
नरम लागल्यास खड्डा गोल खोदणे.
b
दुसऱ्याला फसवू नये.
c
गैरफायदा घेऊन खड्डा खोल करावा.
d
कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
🔗 प्रश्न पेज
Q4

विभक्ती ओळखा. मी हसतो.'

a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q5

काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.'

a
चालू भूतकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
रिती भूतकाळ
d
साधा भूतकाळ
🔗 प्रश्न पेज
Q6

अनुस्वारांचा भित्र उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

a
डंका, अंग
b
संत, कंद
c
कंप मंच
d
सांज, कुंज
🔗 प्रश्न पेज
Q7

वाक्याचा प्रकार ओळखा. ‘पाऊस पडला असता तर पिक चांगले आले असते.'

a
होकारार्थी वाक्य
b
संकेतार्थी वाक्य
c
विध्यर्थी वाक्य
d
स्वार्थी वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q8

संयुक्त वाक्य ओळखा.

a
तुला प्रेम पाहिजे की पैसा.
b
जर शक्य झाला तर मी उद्या येईन.
c
मी उद्या मुंबईला पोहचेण.
d
आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण.
🔗 प्रश्न पेज
Q9

वाक्याचे प्रकार ओळखा. सर्वात योग्य पर्याय निवडा. i) जर पाऊस चांगला पडला तर पिक चांगले येईल. ii) वासुदेव फडके हे पहिले क्रांतीकारी होते. iii) त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली.

a
(i) आणि (iii) मिश्र वाक्य आहेत.
b
केवल वाक्य नाही.
c
(i) आणि (ii) संयुक्त वाक्य आहेत.
d
(i) मिश्र वाक्य आणि (iii) संयुक्त वाक्य आहेत.
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

a
सचिवालय
b
सुखप्राम
c
जन्मस्वभाव
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q11

मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?

a
मामेभाऊ
b
यथान्याय
c
सत्यासत्य
d
ऐतखाऊ
🔗 प्रश्न पेज
Q12

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. 'लहानपणा दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥

a
उपमा
b
दृष्टांत
c
उत्प्रेक्षा
d
अतिशयोली
🔗 प्रश्न पेज
Q13

मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?

a
11
b
12
c
14
d
वरीलपैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q14

दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

a
तत्सम
b
परभाषी
c
तदभव
d
वरीलपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q15

'त्याने आता घरी जावे' या विधानातील कर्म ओळखा.

a
आता
b
घरी
c
त्याने
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q16

'आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता सातान्यास जाण्याची खटपट केली.’ या विधानातील कर्म कोणते आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.

a
सकाळी दहा वाजता
b
सातान्यास जाण्याची खटपट
c
त्या दिवशी
d
केली
🔗 प्रश्न पेज
Q17

'खाणारा' हा कोणत्या प्रकारांचा शब्द आहे ? सर्वात योग्य पर्याय निवडा.

a
कृदन्ते
b
तद्धीते
c
धातुसाधिते
d
(1) आणि (3) दोन्ही बरोबर आहे.
🔗 प्रश्न पेज
Q18

पोटात कावळे ओरडायला लागले. ' या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो.

a
लक्षण लक्षणा
b
सारोपा लक्षणा
c
अपादान लक्षणा
d
गौणी लक्षणा
🔗 प्रश्न पेज
Q19

खालीलपैकी योग्य विराम चिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते ?

a
आवडले का?' तुला है ! पुस्तक
b
आवडले का तुला 'हे पुस्तक !'
c
आवडले का तुला हे पुस्तक ?'
d
आवडले ! का ? 'तुला हे पुस्तक'
🔗 प्रश्न पेज
Q20

खालीलपैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक आहे?

a
ऊच्चै: श्रवा
b
उच्चै: श्रवा
c
उच्चैश्रवा
d
ऊच्चैश्रवा
🔗 प्रश्न पेज
Q21

पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. ‘कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ति.’

a
स्वार्थी वृत्ती
b
कंजूष वृती
c
लबाड वृत्ती
d
कपोत वृती
🔗 प्रश्न पेज
Q22

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा.

a
आपलेच दात आपलेच ओठ
b
आधीच तारे त्यात शिरले बारे
c
आयजीच्या जिवावर बायजी उदार
d
आडात नाही तर पोहल्यात कुठून येणार?
🔗 प्रश्न पेज
Q23

'धरा' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

a
कन्या
b
क्षमा
c
रात्र
d
तनुजा
🔗 प्रश्न पेज
Q24

काव्यपंक्तीतील वृत ओळखा. "पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनि अथवा घोर रानीं शिरेन, नेवो, नेते, जड तनुस या दूर देशास देव, राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमीस देव

a
मंदाक्रांता
b
वसंततलिका
c
मंदारमाला
d
मालिनी
🔗 प्रश्न पेज
Q25

अलंकार ओळखा. 'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी’

a
रूपक
b
उत्प्रेक्षा
c
श्लेष
d
उपमा
🔗 प्रश्न पेज
Q26

'डेकन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकानी केली ?

a
सरस्वतीबाई जोशी
b
आत्माराम पांडुरंग
c
न्यायमूर्ती रानडे
d
दादोबा पांडुरंग
🔗 प्रश्न पेज
Q27

खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?

a
नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट
b
इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी
c
कृत्रीम अवयव केंद्र
d
इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ
🔗 प्रश्न पेज
Q28

आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबविली जात आहे त्या योजनेचे नाव काय?

a
नवसंजीवनी योजना
b
महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना
c
मिशन इंद्रधनुष्य
d
नई रोशनी
🔗 प्रश्न पेज
Q29

खालील जोड्या जुळवा. a) लालबाग गार्डन i) राजस्थान b) लालगड पैलेस ii) कर्नाटक c) शालीमार बाग iii) कश्मिर d) माऊंट गिरनार iv) गुजरात

a
(a) - iii (b) - (i) (c) - ii (d) - iv
b
(a) - ii (b) - i (c) - iii (d) - iv
c
(a) - iii (b) - i (c) - iv (d) - ii
d
(a) - ii (b) - i (c) - iv (d) - ii
🔗 प्रश्न पेज
Q30

भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते?

a
मही
b
तापी
c
भीमा
d
मुसी
🔗 प्रश्न पेज
Q31

रिट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मुलभूत हक्कांशी संबंधीत आहेत?

a
संपतीचा हक
b
स्वातंत्र्याचा हक
c
धर्मस्वातंत्र्याचा हक
d
घटनात्मक दाद मागण्याचा हक
🔗 प्रश्न पेज
Q32

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो?

a
राष्ट्रपती
b
राज्यसभेचा सभापती
c
लोकसभेचा सभापती
d
पंतप्रधान
🔗 प्रश्न पेज
Q33

नोव्हाक जोकोविच टेनिसमध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधीत्व करतात ?

a
सर्बिया
b
स्पेन
c
क्रोएशिया
d
अर्जेंटिना
🔗 प्रश्न पेज
Q34

भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वेस्थानक कोणते ?

a
जालंधर
b
पोलेरा
c
शिलांग
d
गुवाहाटी
🔗 प्रश्न पेज
Q35

खालील योग्य जोड्या लावा. प्रकल्प जिल्हा (a) अंजना पळशी i) अकोला (b) गिरणा ii) पुणे (c) मोरणा iii) औरंगाबाद (d) बाणगंगा iv) नाशिक

a
(a) - iii, (b) - iv, (c) - i, (d) - ii
b
(a) - iii, (b) - ii, (c) - i, (d) - iv
c
(a) - ii, (b) - iii, (c) - i, (d) - iv
d
(a) - ii, (b) - iii, (c) - iv, (d) - i
🔗 प्रश्न पेज
Q36

रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती कि.मी. लांब आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.

a
217
b
227
c
237
d
247
🔗 प्रश्न पेज
Q37

1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

a
सांगली
b
अहमदनगर
c
सातारा
d
कोल्हापूर
🔗 प्रश्न पेज
Q38

महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन खोत उतरत्या क्रमाने लावा. 1. सरकारी कालवे 2. खाजगी कालवे 3. विहिरी 4. तलाव

a
1 2 3 4
b
3 1 4 2
c
3 1 2 4
d
3 2 1 4
🔗 प्रश्न पेज
Q39

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? सर्वात योग्य पर्याय निवडा.

a
कायमधारा
b
जमिनदारी
c
रयतवारी
d
मिरासदारी
🔗 प्रश्न पेज
Q40

खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्यशेतीत महत्त्वाचा आहे?

a
बांगडा
b
झिंगा
c
बोंबील
d
कोळंबी
🔗 प्रश्न पेज
Q41

रॉयल इंडियन नेव्ही' च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ?

a
हिंदुस्तान / कोलकत्ता
b
तलवार / मुंबई
c
शिवनेरी / पुणे
d
सह्याद्री / पोरबंदर
🔗 प्रश्न पेज
Q42

खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही ?

a
वित्त आयोग
b
लोकसेवा आयोग
c
अनुसुचित जाती व जमातीसाठी राष्ट्रीय आयोग
d
मानवी हक आयोग
🔗 प्रश्न पेज
Q43

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

a
मराठी
b
सिंधी
c
मारवाडी
d
संथाली
🔗 प्रश्न पेज
Q44

रिझव्ह बँकेजवळील व्यवसायिक बँकांना ठेवींना लागणा किमान रोख राखीव निधी म्हणजे?

a
SLR
b
CRR
c
Repo
d
OMO
🔗 प्रश्न पेज
Q45

स्वयंसहाय्यता गटांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? (सर्वात योग्य पर्याय निवडा.) 1. गटामार्फत स्थानिक स्तरावर आर्थिक उद्योग सुरू केले जातात. 2. प्रत्येक गटात 25 से 30 सदस्य असतात. 3. गटात केवळ सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.

a
1 बरोबर
b
1 व 2 बरोबर
c
1 व 3 बरोबर
d
2 व 3 बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q46

खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?

a
माथेरान
b
आंबोली
c
रामटेक
d
लोणावळा
🔗 प्रश्न पेज
Q47

2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्र किनारी आलेल्या चक्री वादळाचे नाव काय होते ?

a
निसर्ग
b
तौक्ते
c
गुलाब
d
यास
🔗 प्रश्न पेज
Q48

महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

a
आत्मचरित्र
b
ध्यासपर्व
c
आत्मवृत
d
महात्मा
🔗 प्रश्न पेज
Q49

1906 च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी 'स्वराज' शब्द उपपणे वापरला आणि या अधिवेशनात अ) राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायन केले. ब) संपुर्ण स्वतंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. क) जहाल मार्गाचा स्विकार करण्यात आला. ड) बॅ. जिना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले.

a
अ आणि ब
b
क आणि ड
c
ब आणि क
d
अ आणि ड
🔗 प्रश्न पेज
Q50

वीर सावरकर यांना किती वेळाची कोठडी झाली होती?

a
एका जन्मठेपेची शिक्षा
b
दोन जन्मठेपेची शिक्षा
c
पन्नास वर्षे
d
2 आणि 3
🔗 प्रश्न पेज
Q51

सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? Image

a
151
b
152
c
153
d
154
🔗 प्रश्न पेज
Q52

Image

a
28
b
30
c
32
d
36
🔗 प्रश्न पेज
Q53

एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठजण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. विजयच्या समोर रमेश बसला आहे, जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही. श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे. विजय व अनिता यांच्यामध्ये दिपक आहे व अनिता, अस्मिताच्या विरुद्ध बाजूस आहे. उर्वरित एका जागेवर गिता आहे. तर गिताच्या समोर (विरुद्ध बाजूस) कोण आहे?

a
विजय
b
अनिता
c
दिपक
d
श्रेया
🔗 प्रश्न पेज
Q54

कल्याणीची घड्याळ 6 मिनिटे पुढे आहे आणि जी रेल्वे स. 7 वाजता येणार होती. ती 14 मिनिटे उशिरा आली. कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली?

a
स. 7 वा. 8 मिनिटावर
b
स. 7 वा. 14 मिनिटावर
c
स. 7 वा. 20 मिनिटावर
d
स. 7 वा. 26 मिनिटावर
🔗 प्रश्न पेज
Q55

विसंगत घटक ओळखा. DCBA, IJKLM, XWVU, SRQP

a
DCBA
b
IJKLM
c
XWVU
d
SRQP
🔗 प्रश्न पेज
Q56

विसंगत घटक ओळखा. लालकृष्ण आडवाणी, व्ही. पी. सिंग, मनमोहन सिंह, पंडीत नेहरू

a
लालकृष्ण आडवाणी
b
व्ही. पी. सिंग
c
मनमोहन सिंह
d
पंडीत नेहरू
🔗 प्रश्न पेज
Q57

अर्णव आपल्या घरून पूर्वेला 10 कि.मी. अंतर सायकलवर प्रवास करून मित्राच्या घरी पोहचला. मित्राला घेऊन दोघे सायकलवर नैऋत्य दिशेला 13 कि.मी. अंतर जावून सिनेमाला गेले. सिनेमागृह हे मंदिराच्या दक्षिणेला 5 कि.मी. अंतरावर आहे. मित्राच्या घराच्या उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर शाळा आहे ती शाळा हॉटेलच्या ईशान्य बाजूला 5 कि.मी. अंतरावर आहे. पाण्याची टाकीपासून मित्राचे घर उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर आहे. या सर्व परिस्थितीमधून पुढे काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा? i) मंदिर व अर्णवचे घर यामध्ये 2 कि.मी. चे अंतर आहे. ii) हॉटेल व मित्राचे घर यामध्ये 3 कि.मी. चे अंतर आहे. iii) हॉटेलच्या आग्रेय बाजूला पाण्याची टाकी असून तिचे अंतर 7 कि.मी. आहे. iv) अर्णवला आपल्या घरून हॉटेलमध्ये जायचे असेल तर उत्तरेला जाये लागेल.

a
विधान (i) आणि (ii)
b
विधान (ii) आणि (iii)
c
विधान (i), (ii) आणि (iii)
d
वरील सर्व
🔗 प्रश्न पेज
Q58

सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या दिवशी असेल?

a
शनिवार
b
मंगळवार
c
रविवार
d
सोमवार
🔗 प्रश्न पेज
Q59

ओमप्रकाशची मुलगी गौतमी आहे. सुरेखा ही जयप्रकाशची बहीण आहे. रेखा ही सुरेखाची वहिणी आहे तर गौतमीची आत्या सुरेखा आहे. सुरेखाचा मुलगा रोहित असून तो स्वातीला मामी म्हणतो. स्वातीला एकही मुल नाही. या नात्यावरून पुढे काही विधान दिलेले आहे. विधानापैकी कोणते अयोग्य वाटत नाही ते सांगा ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.) i) जयप्रकाशचा भाऊ ओमप्रकाश आहे. ii) स्वाती ही सुरेखाची बहिणी आहे. iii) गौतमीचा भाऊ जयप्रकाशचा मामा असेल. iv) सुरेखाचे पती हे ओमप्रकाशचे काका असतील.

a
विधान (i) आणि (ii) बरोबर
b
विधान (ii) आणि (iii) बरोबर
c
विधान (i), (ii) आणि (iii) बरोबर
d
वरील सर्व बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q60

तर्क: i) काही पावत्या चलन आहेत. ii) काही चलन कागद आहेत. iii) काही कागद पुस्तक आहेत. iv) सर्व पुस्तके फाईल आहेत. अनुमान: i) काही कागद फाईल आहेत. ii) काही पुस्तके पायल्या आहेत. iii) कोणतेही पुस्तके पावती नाही. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

a
अनुमान i बरोबर
b
अनुमान ii बरोबर
c
अनुमान iii बरोबर
d
पर्याय (1) बरोबर पर्याय (2) किंवा (3) बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q61

तर्क: i) सर्व ग्रह तारे आहेत. ii) सर्व तारे लाल आहेत. iii) सर्व लाल चंद्र आहेत. iv) काही चंद्र पर्वत आहेत. खालीलपैकी कोणता अनुमान प्रत्येक परिस्थितीमध्ये उचित राहील. अनुमान: i) सर्व लाल ग्रह आहेत. (ii) सर्व लाल तारे आहेत. iii) सर्व चंद्र तारे आहेत. iv) काही पर्वत तारे आहेत. (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

a
अनुमान फक्त i बरोबर
b
अनुमान फक्त ii बरोबर
c
अनुमान फक्त iv बरोबर
d
वरीलपैकी कोणतेही नाही.
🔗 प्रश्न पेज
Q62

DG FL IP ?? RU

a
SM
b
SN
c
MS
d
NS
🔗 प्रश्न पेज
Q63

0.5, 2, 4.5, 8, 12.5, ?

a
15.5
b
18
c
20.5
d
22
🔗 प्रश्न पेज
Q64

एका रांगेत चित्रा 21 व्या स्थानावर उभी असून तिच्या मागे सानिया 5 या स्थानावर उभी आहे. सानिया रांगेच्या मागून 10 व्या स्थानावर उभी असेल तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते?

a
रांगेत एकूण 36 जण उभे आहेत.
b
रांगेत सानिया 26 व्या स्थानावर उभी आहे.
c
चित्रा मागून 16 व्या स्थानावर उभी आहे.
d
वरीलपैकी कोणतेही नाही.
🔗 प्रश्न पेज
Q65

एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी आला असेल?

a
सोमवार
b
शुक्रवार
c
मंगळवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q66

योग्य पर्याय निवडा. मित्रमेळा : सावरकर : : अनुशीलन समिती : ........

a
श्री. बरिंद्रकुमार घोष
b
श्री. श्यामजी कृष्ण वर्मा
c
श्री. रासबिहारी बोस
d
श्री. सुभाषचंद्र बोस
🔗 प्रश्न पेज
Q67

30, 16, 10, 8, 8, 9, ?

a
10
b
10.5
c
11
d
11.5
🔗 प्रश्न पेज
Q68

1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 + 1/5 = किती नाही ?

a
1
b
2
c
5/5
d
A आणि C
🔗 प्रश्न पेज
Q69

दोन क्रमवार सम संख्यांचा ल.सा.वि. 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

a
46, 48
b
50, 52
c
54, 56
d
42, 44
🔗 प्रश्न पेज
Q70

एका बँकेत शामने 50,000 रु.द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा) 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर शाम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील ?

a
48,200रु.
b
51,200रु.
c
53,200रु.
d
वरीलपैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q71

एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 कि.मी. प्रती तास वेगाने पोहतो. नदीतील पाण्याचा प्रवाह 2 कि.मी. प्रती तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहत येतो. तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर काढा.

a
8 कि.मी.
b
10 कि.मी.
c
12 कि.मी.
d
14 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q72

एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

a
9
b
12
c
15
d
18
🔗 प्रश्न पेज
Q73

एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. 2009 ला ती लोकसंख्या 88,200 आहे तर 2007 ला किती होती?

a
82,000
b
81,000
c
80,000
d
79,000
🔗 प्रश्न पेज
Q74

एका फळ विक्रेत्याने 10 रु. चे 5 मंत्री खरेदी करून 15 रु. चे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला?

a
15%
b
20%
c
25%
d
30%
🔗 प्रश्न पेज
Q75

समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रु. असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलाची किंमत किती असेल? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

a
100रु.
b
200रु.
c
300रु.
d
400रु.
🔗 प्रश्न पेज
Q76

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रु. आहे. असे सर्व भाग 125 रु. जास्त रक्कम देऊन शे. 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागापैकी निम्मे भाग 350 रु. बाजारभावानी आणि राहिलेले भाग 360 रु. बाजारभावानी शे. 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला?

a
3122
b
3422
c
3722
d
4422
🔗 प्रश्न पेज
Q77

जर X/Y = 0.25 असेल तर{ [(2Y - X) / (2Y + X)] + 2/9} = ?

a
1
b
2
c
3
d
4
🔗 प्रश्न पेज
Q78

जर 16x + 16y = 48 आहे तर यांची सरासरी किती असेल ?

a
1
b
1.5
c
2
d
3
🔗 प्रश्न पेज
Q79

3A + 7B = 75 आणि 5A - 5B = 25 असेल तर A + B = किती ?

a
16
b
17
c
18
d
19
🔗 प्रश्न पेज
Q80

(1 + a + b + ab) / (1 + a) = किती ?

a
b + ab
b
1 + b
c
2b
d
a + b
🔗 प्रश्न पेज
Q81

जर (1 2 +2 2 +3 2 +........+ 10 2 ) = 385 तर (2 2 + 4 4 +6 2 +.........+20 2 ) = किती ?

a
1540
b
770
c
1155
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q82

800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 कि.मी. वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल?

a
4.5 मिनिटे
b
5.0 मिनिटे
c
5.5 मिनिटे
d
6 मिनिटे
🔗 प्रश्न पेज
Q83

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

a
5
b
6
c
8
d
10
🔗 प्रश्न पेज
Q84

Image ची किंमत काढा ?

a
1
b
2
c
3
d
4
🔗 प्रश्न पेज
Q85

एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाच्या किंमती शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नविन उत्पन्नामध्ये किती फरक असेल ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

a
15% ने वाढ
b
1700 %
c
17% ने वाढ
d
(2) आणि (3)
🔗 प्रश्न पेज
Q86

एका दुकानदाराने दोन पेन 12 रु. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?

a
1 रु
b
2 रु
c
3 रु
d
4 रु
🔗 प्रश्न पेज
Q87

एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनी किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल?

a
200 रु.
b
300 रु.
c
280 रु.
d
600 रु.
🔗 प्रश्न पेज
Q88

5 cm त्रिज्या असलेल्या वर्तुळास, वर्तुळ केंद्रापासून 13cm अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढली तर स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल?

a
12cm
b
8cm
c
10cm
d
11.5m
🔗 प्रश्न पेज
Q89

15 : ? : : 25 : 45

a
3
b
25
c
27
d
24
🔗 प्रश्न पेज
Q90

जर AB आणि CD रेषा एकमेकींना समांतर आहेत तर खालीलपैकी काय बरोबर नाही आहे ? Image

a
b = f
b
b = d
c
d = e
d
a = g
🔗 प्रश्न पेज
Q91

△ ABC मध्ये ∠A= 50°, ∠B = 60° आणि ∠C= 70° याप्रमाणे असतील तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा कोणती?

a
AC
b
AB
c
BC
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

खालीलपैकी कुठला गुणोत्तर बरोबर नाही ? (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

a
sin 2 A+ cos 2 A = 1
b
cosec 2 A = 1 + (1 / cot 2 A)
c
sec 2 A = 1+ tan 2 A
d
(sin A / cos A) = tan A
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह