महासराव
महासराव

खालीलपैकी योग्य विराम चिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते ?

पर्याय (Options):
a
आवडले का?' तुला है ! पुस्तक
b
आवडले का तुला 'हे पुस्तक !'
c
आवडले का तुला हे पुस्तक ?'
✓ योग्य उत्तर
d
आवडले ! का ? 'तुला हे पुस्तक'
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता अवतरणचिन्ह (“ “) आणि हे वाक्य प्रश्नार्थक असल्याने (?) चिन्ह वापरले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔