महासराव
महासराव

अलंकार ओळखा. 'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी’

पर्याय (Options):
a
रूपक
✓ योग्य उत्तर
b
उत्प्रेक्षा
c
श्लेष
d
उपमा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अलंकार विचार: उपमेय (डोळे) व उपमान (कमळ) यांत भेद न राहता ते एकरूप दाखविल्याने 'रूपक अलंकार' होतो. पर्याय (A) 'रूपक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा