महासराव
महासराव

'आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता सातान्यास जाण्याची खटपट केली.’ या विधानातील कर्म कोणते आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
सकाळी दहा वाजता
b
सातान्यास जाण्याची खटपट
✓ योग्य उत्तर
c
त्या दिवशी
d
केली
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्म ओळखणे: काय केली? असा प्रश्न विचारल्यास 'साताऱ्यास जाण्याची खटपट' हे उत्तर मिळते, म्हणून हे पद वाक्यातील 'कर्म' आहे. पर्याय (B) 'सातान्यास जाण्याची खटपट' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔