महासराव
महासराव

एका बँकेत शामने 50,000 रु.द.सा.द.शे. (दर साल दर शेकडा) 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले तर त्या कालावधीनंतर शाम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील ?

पर्याय (Options):
a
48,200रु.
b
51,200रु.
✓ योग्य उत्तर
c
53,200रु.
d
वरीलपैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
6 मार्च ते 18 मे 2010 पर्यंत एकूण 73 दिवस आहेत; 50,000 रु.वर 12% दराने 73 दिवसांची व्याज रक्कम 1,200 रु. येते, त्यामुळे एकूण रक्कम 51,200 रु. होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔