महासराव
महासराव

रिझव्ह बँकेजवळील व्यवसायिक बँकांना ठेवींना लागणा किमान रोख राखीव निधी म्हणजे?

पर्याय (Options):
a
SLR
b
CRR
✓ योग्य उत्तर
c
Repo
d
OMO
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
CRR (Cash Reserve Ratio) म्हणजे व्यवसायिक बँकांना त्यांच्या ठेवींपैकी ठरवलेल्या टक्केवारीत रोख रक्कम रिझर्व्ह बँकेजवळ ठेवण्याची बांधीलकी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔