महासराव
महासराव

विभक्ती ओळखा. मी हसतो.'

पर्याय (Options):
a
प्रथमा
✓ योग्य उत्तर
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथमा विभक्ती: या विभक्तीला प्रत्यय नसतात व मुख्य कारकार्थ 'कर्ता' असतो. म्हणून पर्याय (A) 'प्रथमा' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा