महासराव
महासराव

रिट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मुलभूत हक्कांशी संबंधीत आहेत?

पर्याय (Options):
a
संपतीचा हक
b
स्वातंत्र्याचा हक
c
धर्मस्वातंत्र्याचा हक
d
घटनात्मक दाद मागण्याचा हक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मूलभूत हक्क व रिट्स: संविधानाच्या कलम ३२ व २२६ नुसार 'मँडमस' (परमादेश) हे न्यायालयीन आदेश 'घटनात्मक दाद मागण्याच्या हक्का'शी संबंधित आहेत. पर्याय (D) 'घटनात्मक दाद मागण्याचा हक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा