महासराव
महासराव

भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळा छेदून वाहते?

पर्याय (Options):
a
मही
✓ योग्य उत्तर
b
तापी
c
भीमा
d
मुसी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय नदी प्रणाली: भारताच्या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात उगम पावून राजस्थान व गुजरात मधून वाहणारी 'मही नदी' कर्कवृत्ताला दोन वेळा ओलांडते. पर्याय (A) 'मही' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा