महासराव
महासराव

अर्णव आपल्या घरून पूर्वेला 10 कि.मी. अंतर सायकलवर प्रवास करून मित्राच्या घरी पोहचला. मित्राला घेऊन दोघे सायकलवर नैऋत्य दिशेला 13 कि.मी. अंतर जावून सिनेमाला गेले. सिनेमागृह हे मंदिराच्या दक्षिणेला 5 कि.मी. अंतरावर आहे. मित्राच्या घराच्या उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर शाळा आहे ती शाळा हॉटेलच्या ईशान्य बाजूला 5 कि.मी. अंतरावर आहे. पाण्याची टाकीपासून मित्राचे घर उत्तरेला 4 कि.मी. अंतरावर आहे. या सर्व परिस्थितीमधून पुढे काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा? i) मंदिर व अर्णवचे घर यामध्ये 2 कि.मी. चे अंतर आहे. ii) हॉटेल व मित्राचे घर यामध्ये 3 कि.मी. चे अंतर आहे. iii) हॉटेलच्या आग्रेय बाजूला पाण्याची टाकी असून तिचे अंतर 7 कि.मी. आहे. iv) अर्णवला आपल्या घरून हॉटेलमध्ये जायचे असेल तर उत्तरेला जाये लागेल.

पर्याय (Options):
a
विधान (i) आणि (ii)
✓ योग्य उत्तर
b
विधान (ii) आणि (iii)
c
विधान (i), (ii) आणि (iii)
d
वरील सर्व
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिशा-अंतराच्या गणिती विश्लेषणातून मंदिर आणि अर्णवच्या घरामध्ये २ किमी व हॉटेल आणि मित्राच्या घरामध्ये ३ किमी अंतर असल्याचे स्पष्ट होते, म्हणून विधान (i) आणि (ii) बरोबर आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔