महासराव
महासराव

पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. ‘कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ति.’

पर्याय (Options):
a
स्वार्थी वृत्ती
b
कंजूष वृती
c
लबाड वृत्ती
d
कपोत वृती
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कपोत वृत्ती म्हणजे कपोतासारखी अन्नसंचय करून अल्पकाळात वापरण्याची वृत्ती, म्हणजेच कंजूषपणा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा