महासराव
महासराव

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. 'लहानपणा दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥

पर्याय (Options):
a
उपमा
b
दृष्टांत
✓ योग्य उत्तर
c
उत्प्रेक्षा
d
अतिशयोली
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अलंकार विचार: एखादी तात्विक गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला किंवा समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा 'दृष्टांत अलंकार' होतो. पर्याय (B) 'दृष्टांत' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा