महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही ?

पर्याय (Options):
a
वित्त आयोग
b
लोकसेवा आयोग
c
अनुसुचित जाती व जमातीसाठी राष्ट्रीय आयोग
d
मानवी हक आयोग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वित्त आयोग, लोकसेवा आयोग व अनुसुचित जाती आयोग यांना संविधानाने स्थान दिले आहे, परंतु मानवी हक्क आयोगाचा निर्मिती कायद्याने (Act) होते, त्यामुळे त्याला संविधानिक दर्जा नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा