महासराव
महासराव

अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?

पर्याय (Options):
a
5
b
6
c
8
d
10
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनिल:सुनिल = 2:1, फरक 15 दिवस म्हणजे 15x = 15, x=15; अनिल 30, सुनिल 45 दिवस; मिळून = (30×45)/(30+45) = 18 दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔