महासराव
महासराव

अनुस्वारांचा भित्र उच्चार असलेली शब्द जोडी कोणती ?

पर्याय (Options):
a
डंका, अंग
b
संत, कंद
c
कंप मंच
✓ योग्य उत्तर
d
सांज, कुंज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पर-सवर्ण उच्चार: 'कंप' मध्ये अनुस्वाराचा उच्चार ओष्ठ्य 'म्' होतो, तर 'मंच' मध्ये तालव्य 'ञ्' होतो; म्हणून या शब्दांचा उच्चार भिन्न वर्गातील आहे. पर्याय (C) 'कंप मंच' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा