महासराव
महासराव

तर्क: i) काही पावत्या चलन आहेत. ii) काही चलन कागद आहेत. iii) काही कागद पुस्तक आहेत. iv) सर्व पुस्तके फाईल आहेत. अनुमान: i) काही कागद फाईल आहेत. ii) काही पुस्तके पायल्या आहेत. iii) कोणतेही पुस्तके पावती नाही. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

पर्याय (Options):
a
अनुमान i बरोबर
b
अनुमान ii बरोबर
c
अनुमान iii बरोबर
d
पर्याय (1) बरोबर पर्याय (2) किंवा (3) बरोबर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तर्क व वेन आकृती: दिलेल्या विधानांवरून अनुमान (१) निश्चितपणे निघतो व (२) किंवा (३) यांपैकी एक सत्य ठरतो; म्हणून पर्याय 'd' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔