महासराव
महासराव

एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी आला असेल?

पर्याय (Options):
a
सोमवार
b
शुक्रवार
c
मंगळवार
d
गुरुवार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1 मे = बुधवार + 1 15 ऑगस्ट = गुरुवार मे + जून + जुलै + ऑगस्ट 2 + 2 + 3 + 1 = = 1

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔