महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Osmanabad District Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Osmanabad District Police Recruitment Paper 2017 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

a
विधानपरिषद
b
लोकसभा
c
राज्यसभा
d
विधानसभा
🔗 प्रश्न पेज
Q2

७९ नंतर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?

a
९२
b
९४
c
८८
d
९०
🔗 प्रश्न पेज
Q3

‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?

a
भरपेट फराळ करणे
b
फराळ करणे
c
थंड जेवण करणे
d
उपाशी रहाणे
🔗 प्रश्न पेज
Q4

खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही?

a
बनारसी साडी
b
हासरी मुलगी
c
सातारी पेढे
d
पुस्तक विक्रेता
🔗 प्रश्न पेज
Q5

स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.

a
एक कदम स्वच्छता की ओर
b
हमारा भारत स्वच्छ भारत
c
हम स्वच्छ भारत स्वच्छ
d
स्व्च्छताही उन्नती है
🔗 प्रश्न पेज
Q6

आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?

a
१० आॅगस्ट
b
१६ सप्टेंबर
c
८ मार्च
d
११ डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q7

दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन असे होईल?

a
दासी
b
दास्या
c
दासू
d
दास्य
🔗 प्रश्न पेज
Q8

पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. — एरंडाचे गुऱ्हाळ

a
भांडण
b
ऊसाचे गुऱ्हाळ
c
गोड संभाषण
d
कंटाळवाणे संभाषण
🔗 प्रश्न पेज
Q9

गंगा ही पवित्र नदी आहे. या मधील गंगा हे कोणते नाम आहे?

a
भाववाचक नाम
b
विशेष नाम
c
यापैकी नाही
d
सामान्य नाम
🔗 प्रश्न पेज
Q10

उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही?

a
वाशी
b
लोहारा
c
नळदुर्ग
d
तुळजापूर
🔗 प्रश्न पेज
Q11

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन हि संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

a
यापैकी नाही
b
वृत्तपत्र
c
बँकिंग
d
रक्तप्रवाह
🔗 प्रश्न पेज
Q12

नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही?

a
दुनियादारी
b
सैराट
c
पिस्तुल्या
d
फँड्री
🔗 प्रश्न पेज
Q13

एका नळाने दोन तासात पाण्याची टाकी भरते. दुसऱ्या नळाने ६ तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरु केले, तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?

a
२.५ तास
b
३ तास
c
१.५ तास
d
१.५ मिनिटे
🔗 प्रश्न पेज
Q14

आर्यन लेडी इरोम शर्मिला (मणिपूर) यांनी काढलेला नवा राजकीय पक्ष?

a
पिपल रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स
b
मणिपुर डेमॉक्रेटीक पार्टी
c
मणिपुर जस्टीस पार्टी
d
सिव्हील राईट प्रोटेक्शन पार्टी
🔗 प्रश्न पेज
Q15

आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

a
दिल्ली
b
ढाका
c
मनिला
d
कोलंबो
🔗 प्रश्न पेज
Q16

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

a
इंफाळ
b
कोहिमा
c
गंगटोक
d
आगरतळा
🔗 प्रश्न पेज
Q17

23, 28, 38, 53, 73, 98, ?

a
136
b
74
c
72
d
128
🔗 प्रश्न पेज
Q18

इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता?

a
हिरवा
b
जांभळा
c
पिवळा
d
काळा
🔗 प्रश्न पेज
Q19

आय.सी.सी. ने क्रिकेटर ऑफ द इयर २०१६ चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला दिला?

a
आर. आश्विन
b
उमेश यादव
c
रवींद्र जडेजा
d
अजिक्य रहाने
🔗 प्रश्न पेज
Q20

खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही?

a
जम्मू आणि काश्मीर
b
आंध्रप्रदेश
c
कर्नाटक
d
मध्यप्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q21

खालीलपैकी कोण राज्यसभा सदस्य नाहीत?

a
सचिन तेंदुलकर
b
परेश रावल
c
रेखा
d
जया बच्चन
🔗 प्रश्न पेज
Q22

३ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रुपये आहे.त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत २० रुपये आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये होईल ?

a
३०
b
३५
c
d
२५
🔗 प्रश्न पेज
Q23

२ माणसे एक काम ६ दिवसात करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q24

खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूचे ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही ?

a
सायना नेहवाल
b
मेरी कोम
c
पी. व्ही. सिंधू
d
दिपा कर्मारकार
🔗 प्रश्न पेज
Q25

विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

a
संगीत
b
राजकारण
c
लेखन
d
विज्ञान व तंत्रज्ञान
🔗 प्रश्न पेज
Q26

महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता?

a
पालघर
b
गोंदिया
c
वाशिम
d
हिंगोली
🔗 प्रश्न पेज
Q27

बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे?

a
जर्मनी
b
फ्रान्स
c
अमेरिका
d
इस्त्राईल
🔗 प्रश्न पेज
Q28

2.5 * 0.5 = ?

a
12.5
b
1.25
c
0.125
d
12.50
🔗 प्रश्न पेज
Q29

१८ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (सर्जिकल स्ट्राईक) केलेली कारवाई?

a
ऑपरेशन डार्क थंडर
b
ऑपरेशन ग्रिन हंट
c
ऑपरेशन ब्लॅक हॉक
d
ऑपरेशन ब्लॅक आउट
🔗 प्रश्न पेज
Q30

सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी ४८ आहे. तर सौरभने आणखी २० धावा जास्त काढल्या असल्या तर त्यांच्या धावांची सरासरी …… होईल?

a
५७
b
६०
c
५८
d
५९
🔗 प्रश्न पेज
Q31

संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

a
अमरावती
b
नांदेड
c
परभणी
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q32

लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

a
गोमती
b
वेदिका
c
शरयू
d
यमुना
🔗 प्रश्न पेज
Q33

(2a+ b) हि दोन अंकी संख्या 45 आहे. जर एकक स्थानी b असेल आणि (b = 5) असेल तर a = …..?

a
2
b
24.5
c
10
d
20
🔗 प्रश्न पेज
Q34

पृथ्वीवरील एकूण खंड किती?

a
पाच
b
सहा
c
सात
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q35

‘खोंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

a
कालवड
b
खोंडी
c
खोंडीन
d
गाय
🔗 प्रश्न पेज
Q36

‘गीताई’ हि भगवद्गीतेवरील समश्लोकी टिका …… यांनी लिहिली.

a
विनोबा भावे
b
लोकमान्य टिळक
c
दादा धर्माधिकारी
d
साने गुरुजी
🔗 प्रश्न पेज
Q37

मला कविता स्फुरली. या वाक्यातील ‘मला’ या शब्दाची विभक्ती ओळखा.

a
तृतीया
b
षष्ठी
c
व्दितीया
d
प्रथमा
🔗 प्रश्न पेज
Q38

अॅन्ड्रोईड काय आहे?

a
यापैकी नाही
b
प्रोसेसर
c
स्टोरेज मिडिया
d
ऑपरेटींग सिस्टीम
🔗 प्रश्न पेज
Q39

राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णा पेक्षा ठेंगणं आहे, तर सर्वात उंच कोण?

a
कृष्णा
b
मोहन
c
यापैकी नाही
d
राम
🔗 प्रश्न पेज
Q40

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये …….. इतकी पोलीस ठाणे आहेत?

a
२२
b
१८
c
१५
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q41

एका वर्गातील ४६ विद्यार्थ्यांमध्ये अरुणा अनुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे?

a
३३
b
३४
c
३५
d
३६
🔗 प्रश्न पेज
Q42

‘टाॅक्सिकाॅलाॅजी’ हे कशाशी संबंधित आहे?

a
यापैकी नाही
b
चामडे व त्वचा
c
अनुवांशिकता
d
विष
🔗 प्रश्न पेज
Q43

२०१६ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला नाही?

a
साक्षी मलिक
b
विराट कोहली
c
दिपा कर्मारकर
d
पी. व्ही. सिंधू
🔗 प्रश्न पेज
Q44

‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.’ या म्हणीस समानार्थी ठरणारी म्हण सांगा?

a
बुडत्याचा पाय खोलात
b
खाई त्याला खवखवे
c
पी हळद हो गोरी
d
नाचता येईना अंगण वाकडे
🔗 प्रश्न पेज
Q45

सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरीकोटा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

a
तामिळनाडू
b
ओरिसा
c
आंध्रप्रदेश
d
कर्नाटक
🔗 प्रश्न पेज
Q46

घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू कश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला?

a
कलम १६९
b
कलम ३७०
c
कलम ३६८
d
कलम ३७१
🔗 प्रश्न पेज
Q47

निसर्ग निवडीचा सिंध्दात कोणी मांडला?

a
लॅमार्क
b
डार्विन
c
न्युटन
d
मॅडेल
🔗 प्रश्न पेज
Q48

पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?

a
हिमाचल प्रदेश
b
छत्तीसगड
c
मध्य प्रदेश
d
उत्तर प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q49

खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते?

a
पेट्रोल
b
दुध
c
पाणी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q50

जितु रॉय हा खेळाडू कुठल्या खेळशी संबंधीत आहे?

a
टेनिस
b
स्नुकर
c
नेमबाजी
d
फुटबॉल
🔗 प्रश्न पेज
Q51

IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था आहे?

a
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
b
जागतिक व्यापार संघटना
c
जागतिक आरोग्य संघटना
d
जागतिक बँक
🔗 प्रश्न पेज
Q52

IPL – 2017 या स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी ……. या संघाकडून खेळत आहे.

a
पुणे
b
मुंबई
c
बेंगलोर
d
कोलकत्ता
🔗 प्रश्न पेज
Q53

वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

a
वसन
b
मंडण
c
कपडा
d
अंबर
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?

a
यापैकी नाही
b
१ जानेवारी
c
३ जानेवारी
d
२ जानेवारी
🔗 प्रश्न पेज
Q55

‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?

a
इजिप्त
b
केनिया
c
इराक
d
नायजेरिया
🔗 प्रश्न पेज
Q56

पुढील म्हणींचा अर्थ सांगा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा.

a
कमी मोबदल्यात जास्त काम घेणे
b
दक्षिणा घेऊन प्रदक्षिणा घालणे
c
कमी मापाचा जास्त मोबदला देणे.
d
पायाने प्रदक्षिणा घालणे
🔗 प्रश्न पेज
Q57

‘सार्वत्रिक दाता’ रक्तगट खालीलपैकी कोणता?

a
A
b
AB
c
O
d
B
🔗 प्रश्न पेज
Q58

लोकमान्य : टिळक :: जयप्रकाश नारायण : ?

a
महात्मा
b
पितामह
c
लोकनायक
d
महर्षी
🔗 प्रश्न पेज
Q59

ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?

a
पारेषण
b
चुंबकीय कंपन
c
विद्युत वहन
d
संदेश वहन
🔗 प्रश्न पेज
Q60

त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे ६५.८ अंश ५३.५ अंश आहे, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती?

a
११९.३ अंश
b
१२.३ अंश
c
६०.७ अंश
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q61

जीवनसत्व ‘ड’ चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते?

a
त्वचा
b
यकृत
c
ह्रदय
d
फुफ्फुस
🔗 प्रश्न पेज
Q62

निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

a
पंतप्रधान
b
राष्ट्रपती
c
उपराष्ट्रपती
d
लोकसभा अध्यक्ष
🔗 प्रश्न पेज
Q63

पिसाचा झुकता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे?

a
यापैकी नाही
b
नेपाळ
c
इटली
d
स्पेन
🔗 प्रश्न पेज
Q64

AB, EF, IJ, MN, ?

a
OP
b
RS
c
QR
d
PQ
🔗 प्रश्न पेज
Q65

‘द ऑडेसीटी ऑफ होप’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

a
जॉर्ज बुश
b
डोनाल्ड ट्रम्प
c
मार्गारेट थॅवर
d
बराक ओबामा
🔗 प्रश्न पेज
Q66

एकलहरे हा औष्णीक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
अकोला
b
नाशिक
c
ठाणे
d
चंद्रपूर
🔗 प्रश्न पेज
Q67

कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?

a
अरुणाचल प्रदेश
b
सिक्कीम
c
उत्तराखंड
d
मणिपूर
🔗 प्रश्न पेज
Q68

ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा – २०१६ हि ….. या ठिकाणी झाली.

a
कॉलीफोर्निया - अमेरिका
b
यापैकी नाही
c
शारजा - दुबई
d
रिओ - डी - जानिरो - ब्राझील
🔗 प्रश्न पेज
Q69

‘दास कॅपीटल’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?

a
अॅडम स्मिथ
b
महंमद युनुस
c
अमर्त्य सेन
d
कार्ल मार्क्स
🔗 प्रश्न पेज
Q70

दिक् + अंबर = दिगंबर – हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

a
विसर्ग संधी
b
स्वर संधी
c
यापैकी नाही
d
व्यंजन संधी
🔗 प्रश्न पेज
Q71

नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये सुवर्ण कमळ विजेता चित्रपट …….

a
कासव
b
सुल्तान
c
बाहुबली
d
देऊळ बंद
🔗 प्रश्न पेज
Q72

विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप ओळखा.

a
विदुषक
b
विदुष
c
विद्वान
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q73

पुढील म्हण पूर्ण करा – ‘रिकाम्या न्हावी भिंतीला ………..’

a
कान लावी
b
कातर लावी
c
तुमड्या लावी
d
केस लावी
🔗 प्रश्न पेज
Q74

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

a
अनुवंशिक
b
आनुवंशिक
c
आणुवांशीक
d
अनुवंशीक
🔗 प्रश्न पेज
Q75

शांतीस्वरूप भटनाकर पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a
यापैकी नाही
b
विज्ञान
c
पत्रकारिता
d
खेळ
🔗 प्रश्न पेज
Q76

‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’, – हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

a
यमक
b
यापैकी नाही
c
अनुप्रास
d
उपमा
🔗 प्रश्न पेज
Q77

एका संख्येचा २/५ = २४ तर ती संख्या कोणती?

a
६०
b
८०
c
१२०
d
१८०
🔗 प्रश्न पेज
Q78

‘विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा.’ या वाक्याचा प्रकार कोणता?

a
विध्यर्थी
b
संकेतार्थ
c
आज्ञार्थी
d
स्वार्थी
🔗 प्रश्न पेज
Q79

महेशला गणितामध्ये ५३, विज्ञानामध्ये ६७, भाषेमध्ये ८४ व इतिहास या विषयामध्ये ७६ गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती?

a
७९
b
६९
c
७०
d
८०
🔗 प्रश्न पेज
Q80

सध्याचे भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर ….. हे आहेत?

a
पार्थिव पटेल
b
हार्दिक पाटील
c
उर्जित पटेल
d
रघुराम राजन
🔗 प्रश्न पेज
Q81

सुसंगती सदा घडो, सुजन वकी कानी पडो | या पंक्ती मधील अलंकार ओळखा.

a
अन्योक्ती
b
अनुप्रास
c
यमक
d
श्लेष
🔗 प्रश्न पेज
Q82

aa_bbb_ccd_d_ee

a
bdee
b
bcdb
c
acde
d
bbdd
🔗 प्रश्न पेज
Q83

खालीलपैकी कोणती कंपनी ई कॉमर्स शी संबंधित नाही.

a
ई बे
b
ओ. एन. जी. सी
c
फ्लिपकार्ड
d
स्नॅपडील
🔗 प्रश्न पेज
Q84

राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहीण आहेत. सरलाचे वडील रमाचे भाऊ आहेत तर राधा हि विमलाची कोण?

a
भाची
b
आत्या
c
पुतणी
d
मावस बहिण
🔗 प्रश्न पेज
Q85

पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?

a
पोलीस अधिक्षक
b
तहसीलदार
c
उपविभागीय दंडाधिकारी
d
मुख्य कार्यकारी अधिकारी
🔗 प्रश्न पेज
Q86

4 : 63 :: 5 : ?

a
252
b
130
c
315
d
124
🔗 प्रश्न पेज
Q87

महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य …… हे आहे.

a
खलरक्षणाय सदनिग्रहणाय
b
सदरक्षणाय सदनिग्रहणाय
c
खलरक्षणाय खलनिग्रहणाय
d
सदरक्षणाय खलनिहग्रणाय
🔗 प्रश्न पेज
Q88

एक कुलूप विक्रेता विक्रीच्या १५% कमीशन घेतो. एका वर्षी त्याने ५००० रु. ची तर त्याला किती कमीशन मिळाले?

a
४२५०
b
९५०
c
४२२५
d
७५०
🔗 प्रश्न पेज
Q89

प्रमोद हा ६ कि.मी. जातो. नंतर तो दक्षिणेस ८ किमी अंतर जातो, तर तो मुळस्थानापासून किती लांब आहे?

a
२ किमी
b
१० किमी
c
१०० किमी
d
१४ किमी
🔗 प्रश्न पेज
Q90

समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या दोन शहरांना जोडणारा मार्ग आहे?

a
चंद्रपूर व पुणे
b
पुणे व नाशिक
c
नागपूर व मुंबई
d
मुंबई व अहमदाबाद
🔗 प्रश्न पेज
Q91

‘ऑपरेशन मुस्कान’ हे कशाशी संबंधित आहे?

a
यापैकी कोणतेही नाही
b
हरवलेले व बेवारस मुलांसबंधी
c
पुढे आलेल्या दातांवरील शस्त्रक्रिया
d
दुभंगलेल्या ओठांवरील शस्त्रक्रिया
🔗 प्रश्न पेज
Q92

अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ४:५ आहे, १८ वर्षापूर्वी त्याच्या वयाच्या गुणोत्तर ११:१६ होते, तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?

a
१०२
b
७०
c
९०
d
९२
🔗 प्रश्न पेज
Q93

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयावाद्वारे केले जाते?

a
स्वादुपिंड
b
यकृत
c
मेंदू
d
मूत्रपिंड
🔗 प्रश्न पेज
Q94

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष ……. या आहेत?

a
मंजुळा चेल्लूर
b
विजया रहाटकर
c
रश्मी शुक्ला
d
अॅना दाणी
🔗 प्रश्न पेज
Q95

एका दुकानदाराने एकूण ५० वस्तू खरेदी केल्या. यातील शेकडा ४ वस्तू वाहतूक करतांना बाद झाल्या तरीही त्यास ६ वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला?

a
२२.५
b
१०.५
c
१२.५
d
१५.५
🔗 प्रश्न पेज
Q96

भारतीय लोकसभेच्या अध्यक्ष कोण आहेत?

a
स्मृती इराणी
b
सुमित्रा महाजन
c
अंबिका सोनी
d
सोनिया गांधी
🔗 प्रश्न पेज
Q97

वडील व मुलगा याच्या वयाचे गुणोत्तर ८:३ आहे. १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:१ होइल तर वडिलांचे आजचे वय किती?

a
३५ वर्षे
b
४० वर्षे
c
४५ वर्षे
d
५० वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q98

जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?

a
ALTITUDE
b
ATTRIBUTE
c
ATTITUDE
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q99

भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण?

a
एस. एच. कापडिया
b
मदन लोकूर
c
टी. एस. ठाकूर
d
जे. एस. खेहर
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह