महासराव
महासराव

एका वर्गातील ४६ विद्यार्थ्यांमध्ये अरुणा अनुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे?

पर्याय (Options):
a
३३
b
३४
c
३५
✓ योग्य उत्तर
d
३६
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेवटून क्रमांक = (एकूण विद्यार्थी - पुढून क्रमांक) + १ = (४६ - १२) + १ = ३४ + १ = '३५'. पर्याय (C) '३५' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔