महासराव
महासराव

खालीलपैकी कोण राज्यसभा सदस्य नाहीत?

पर्याय (Options):
a
सचिन तेंदुलकर
b
परेश रावल
✓ योग्य उत्तर
c
रेखा
d
जया बच्चन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सचिन तेंडुलकर, रेखा आणि जया बच्चन हे राज्यसभेचे सदस्य होते; 'परेश रावल' हे अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. पर्याय (B) 'परेश रावल' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा