महासराव
महासराव

सुसंगती सदा घडो, सुजन वकी कानी पडो | या पंक्ती मधील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
अन्योक्ती
b
अनुप्रास
c
यमक
✓ योग्य उत्तर
d
श्लेष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या पंक्तीतील शब्दांच्या शेवटच्या अक्षरांमध्ये यमक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा