महासराव
महासराव

‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
भरपेट फराळ करणे
b
फराळ करणे
c
थंड जेवण करणे
d
उपाशी रहाणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचाराचा रूढ अर्थ 'उपाशी रहाणे' असा होतो. पर्याय (D) 'उपाशी रहाणे' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा