महासराव
महासराव

७९ नंतर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
९२
✓ योग्य उत्तर
b
९४
c
८८
d
९०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विषम संख्येपुढील n वी सम संख्या = संख्या + (२n - १) = ७९ + (२ × ७ - १) = ७९ + १३ = '९२'. पर्याय (A) '९२' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔