महासराव
महासराव

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयावाद्वारे केले जाते?

पर्याय (Options):
a
स्वादुपिंड
✓ योग्य उत्तर
b
यकृत
c
मेंदू
d
मूत्रपिंड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वादुपिंडातील बीटा पेशी इन्सुलिन हार्मोन सोडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा