महासराव
महासराव

‘खोंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

पर्याय (Options):
a
कालवड
✓ योग्य उत्तर
b
खोंडी
c
खोंडीन
d
गाय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गाईच्या नर वासराला 'खोंड' आणि मादी वासराला 'कालवड' म्हणतात (विरुद्ध लिंगी रूप).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा