महासराव
महासराव

वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
वसन
b
मंडण
✓ योग्य उत्तर
c
कपडा
d
अंबर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वसन, अंबर व कपडा हे वस्त्राचे समानार्थी शब्द आहेत; तर 'मंडण' म्हणजे भूषण किंवा अलंकार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा