महासराव
महासराव

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

पर्याय (Options):
a
इंफाळ
b
कोहिमा
c
गंगटोक
✓ योग्य उत्तर
d
आगरतळा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून 5410 फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे . 1975 मध्ये सिक्कीमच्या भारतामध्ये विलीनीकरणानंतर गंगटोक ही नव्या सिक्कीमची राजधानी बनली .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा