महासराव
महासराव

दिक् + अंबर = दिगंबर – हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
विसर्ग संधी
b
स्वर संधी
c
यापैकी नाही
d
व्यंजन संधी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधी नियम: दिक् + अंबर = (क् चा ग् होतो) = दिगंबर. म्हणून पर्याय (D) 'व्यंजन संधी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा