महासराव
महासराव

एका नळाने दोन तासात पाण्याची टाकी भरते. दुसऱ्या नळाने ६ तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरु केले, तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?

पर्याय (Options):
a
२.५ तास
b
३ तास
c
१.५ तास
✓ योग्य उत्तर
d
१.५ मिनिटे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ तासातील काम = १/२ + १/६ = ४/६ = २/३ भाग. टाकी भरण्यास लागणारा वेळ = ३/२ = '१.५ तास'. पर्याय (C) '१.५ तास' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔