महासराव
महासराव

त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे ६५.८ अंश ५३.५ अंश आहे, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती?

पर्याय (Options):
a
११९.३ अंश
b
१२.३ अंश
c
६०.७ अंश
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
त्रिकोणातील कोनांची बेरीज 180° असते; 65.8° + 53.5° = 119.3°, त्यामुळे तिसरा कोन 60.7° होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔