महासराव
महासराव

राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णा पेक्षा ठेंगणं आहे, तर सर्वात उंच कोण?

पर्याय (Options):
a
कृष्णा
✓ योग्य उत्तर
b
मोहन
c
यापैकी नाही
d
राम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उंचीचा क्रम: कृष्णा > राम > मोहन. त्यामुळे सर्वात उंच 'कृष्णा' आहे. पर्याय (A) 'कृष्णा' योग्य उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा