महासराव
महासराव

समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या दोन शहरांना जोडणारा मार्ग आहे?

पर्याय (Options):
a
चंद्रपूर व पुणे
b
पुणे व नाशिक
c
नागपूर व मुंबई
✓ योग्य उत्तर
d
मुंबई व अहमदाबाद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समृद्धी महामार्ग (एक्सप्रेस वे) हा मुंबई आणि नागपूर या शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा