महासराव
महासराव

पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?

पर्याय (Options):
a
पोलीस अधिक्षक
b
तहसीलदार
c
उपविभागीय दंडाधिकारी
✓ योग्य उत्तर
d
मुख्य कार्यकारी अधिकारी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नेमणूक उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांचे अधिकार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा