महासराव
महासराव

निसर्ग निवडीचा सिंध्दात कोणी मांडला?

पर्याय (Options):
a
लॅमार्क
b
डार्विन
✓ योग्य उत्तर
c
न्युटन
d
मॅडेल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा