पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 6•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 6 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
व्यापारी बँक व त्यांच्या अध्यक्षाबाबत योग्य जोड्या जुळवा.
a
अ-१ ब-२ क-३ ड-४
b
अ-३ ब-१ क-४ ड-२
c
अ-४ ब-२ क-१ ड-३
d
अ-४ ब-३ क-२ ड-१
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
रिझर्व बँकेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच ?
The minimum cash reserve that commercial banks must keep with the RBI is called?
a
SLR
SLR
b
CRR
CRR
c
REPO
REPO
d
OMO
OMO
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
रिझर्व बँकेने सुरु केलेले CBDC म्हणजे काय?
What is CBDC launched by the Reserve Bank?
a
Central Board Direct Control
Central Board Direct Control
b
Central Bank digital Currency
Central Bank digital currency
c
co-operative Digital Currency
Co-operative Digital Currency
d
Cancellation Board Duplicate Currency
Cancellation Board Duplicate Currency
प्रश्न #NaNपोलीस भरती2023पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
On July 19, 1969, how many major banks were nationalized in the country?
a
12
b
14
c
16
d
18
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
नवीन २००० रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे?
What is the symbol on the back of the new 2000 rupee note?
a
यापैकी नाही
None of these
b
महात्मा गांधी
Mahatma Gandhi
c
चंद्रयान
Chandrayaan
d
मंगळयान
Mars
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पैशाचा पुरवठा, पत निर्मिती व वित्तीय प्रणाली: M0, M1, M2, M3, NBFC, SFB, पेमेंट्स बँका व DICGC
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश 'प्लास्टिक मणी' म्हणून केला जातो ?
a
ट्रम कार्ड
b
क्रेडिट कार्ड
c
पॅन कार्ड
d
चलनी नोटा
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.