आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📑 आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या पण आपले कष्टकरी दळ म्हणजे “काम करणारे गरीब आहेत” ही समस्या आहे. वरिल युक्तीवाद दुयला करणारे विधान निवडा.
a
गरिब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयं-रोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे.
b
विविध सरकारी योजनांतून गरिब व बेकार लोक मजूरी मिळवतात वप्रतिष्ठेचे जीवन जगतात.
c
भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात. त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात.
d
भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते.
प्रश्न #NaNपोलीस भरती2025आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ - २०२७ नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्र / विभागासाठी निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात आली ?
a
नगरविकास
b
कृषी व पूरक उद्योग
c
माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार
d
वाहतूक व परिवहन
प्रश्न #NaNपोलीस भरती2019आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔देशातील लोकांचे राहणीमान .............. वरून ठरते.
The standard of living of the people of the country is determined from ...............
a
दरडोई उत्पन्न
per capita income
b
राष्ट्रीय उत्पन्न
National Income
c
गरिबांचे प्रमाण
Proportion of poor
d
बेकारीचे प्रमाण
unemployment rate
प्रश्न #NaNपोलीस भरती2024आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ?
What is a mixed economy?
a
लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था
A democratic but imperialist economy
b
शेती व उद्योग दोहोना समान न्याय
Equal justice to both agriculture and industry
c
सार्वजनिक व खाजगे क्षेत्रातील उद्योगांना समान वाव
Equal scope for public and private sector enterprises
d
संपत्तीतील असमान वाटप
Unequal distribution of wealth
प्रश्न #NaNपोलीस भरती2019आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे…….
a
लोकशाही परंतू साम्राज्यवादी अर्थव्यवस्था.
b
शेती व उद्योग दोहोंना समान न्याय.
c
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.
d
संपत्तीतील असमान वाटप
प्रश्न #NaNपोलीस भरती2019आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔………............. या दिवसापासून रिझर्व बैंक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक
a
1 एप्रिल 1935
b
15 ऑगस्ट 1947
c
1 जानेवारी 1949
d
26 जानेवारी 1950
प्रश्न #NaNपोलीस भरती2024आर्थिक पाहणी २०२५–२६ व केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ (Economic Survey 2025–26 & Union Budget 2026–27)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे?
Which of the following is the index of the New York Stock Exchange (NYSE)?
a
निफ्टी
Nifty
b
निक्के
nikke
c
हँगसँग
hang with
d
डो जोन्स
Dow Jones
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

