२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note)
प्रश्न पहा ➔
सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला ....... अंदाज-पत्रक म्हणतात.
If government revenue is greater than government expenditure, the budget is called a ....... budget.
a
शिलकी
Balance
b
समतोल
Balance
c
तुटीचे
of deficit
d
असमतोल
Imbalance
प्रश्न #NaNपोलीस भरती2024२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note)
प्रश्न पहा ➔
______ प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात.
In a ______ type of economy, the means of production are owned by the society, i.e., the government.
a
मिश्र
Mishra
b
समाजवादी
Socialist
c
शासकीय
Govt
d
भांडवलशाही
Capitalism
प्रश्न #NaNपोलीस भरती2025२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note)
प्रश्न पहा ➔

भारताची अर्थव्यवस्था ................. देशाला मागे टाकून जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे .

a
अमेरिका
b
चीन
c
जर्मनी
d
जपान
प्रश्न #NaNपोलीस भरती2024२०२६ नवीन सांख्यिकी आधारभूत वर्षे: GDP, CPI, WPI व IIP महा-नोट (2026 Statistical Base Years Master Note)
प्रश्न पहा ➔
अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल ?
Who is referred to as the 'Father of Economics'?
a
लॉर्ड केन्स
Lord Keynes
b
जॉन मिल
John Mill
c
अॅडम स्मिथ
Adam Smith
d
थॉमस मार्शल
Thomas Marshall
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.