पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व आंतरराष्ट्रीय करार (Pollution & Climate Protocols) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल व आंतरराष्ट्रीय करार (Pollution & Climate Protocols) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
ओझोनचा स्तर नष्ट होण्यामागची कारणे:
अ. नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO₂
ब. क्लोरोफ्लोरोकार्बन पासून तयार होणारा Cl अणू
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?
Ozone layer gets destroyed by:
a. NO and NO₂ from natural sources.
b. Cl atoms from chlorofluorocarbons.
Which of the above statements is/are correct?
खालील प्रमुख हरितगृह वायूंचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा.
(1) कार्बन डायॉक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, फ्लोरिनेटेड वायू
(2) कार्बन डायॉक्साईड, मिथेन, फ्लोरिनेटेड वायू, नायट्रस ऑक्साईड
(3) मिथेन, कार्बन डायॉक्साईड, नायट्रस ऑक्साईड, फ्लोरिनेटेड वायू
(4) मिथेन, नायट्रस ऑक्साईड, फ्लोरिनेटेड वायू, कार्बन डायॉक्साईड
Arrange the following major greenhouse gases in descending order according to the percentage of their contribution to global warming.
(1) Carbon dioxide, Methane, Nitrous oxide, Fluorinated Gases
(2) Carbon dioxide, Methane, Fluorinated Gases, Nitrous oxide
(3) Methane, Carbon dioxide, Nitrous oxide, Fluorinated Gases
(4) Methane, Nitrous oxide, Fluorinated Gases, Carbon dioxide
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.