महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Pune Srpf 1 Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Pune Srpf 1 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

शब्दांच्या जाती एकूण आहेत.

a
दोन
b
तीन
c
पाच
d
आठ
🔗 प्रश्न पेज
Q2

खालीलपैकी……..ही संगणकीय भाषा नाही.

a
COBOL
b
जावा
c
C++
d
MMS
🔗 प्रश्न पेज
Q3

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

a
सह्याद्री
b
सातपुडा
c
मेळघाट
d
सातमाळा
🔗 प्रश्न पेज
Q4

मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

a
वेट-लिफ्टींग
b
नेमबाजी
c
बॉक्सिंग
d
टेबल टेनिस
🔗 प्रश्न पेज
Q5

ताशी 60 km/hr वेगाने जाणारी आगगाडी 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?

a
50m
b
200m
c
250m
d
300m
🔗 प्रश्न पेज
Q6

‘कल्पवृक्ष’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

a
सात
b
सहा
c
पाच
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q7

खालीलपैको शुद्ध शब्द ओळखा.

a
आशीर्वाद
b
आशिर्वाद
c
अशिर्वाद
d
आशिरवाद
🔗 प्रश्न पेज
Q8

आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

a
कामसू
b
उत्साह
c
कष्टाळू
d
काक्षा
🔗 प्रश्न पेज
Q9

जागतिक चिमणी दिवस कोणता?

a
21 मार्च
b
20 मार्च
c
3 मार्च
d
1 मार्च
🔗 प्रश्न पेज
Q10

क्योटो करार हा…….. शी संबंधित आहे.

a
लोकसंख्या
b
साधनसंपत्ती
c
पर्यावरण
d
बालके
🔗 प्रश्न पेज
Q11

सत् + आनंद =?

a
सदानन्द
b
संस्थानंद
c
सआनंद
d
सदानंद
🔗 प्रश्न पेज
Q12

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

a
अरुणाचल प्रदेश-इटानगर
b
नागालैंड-आगरतळा
c
मिझोरम-कोहिमा
d
मणिपूर-शिलॉग
🔗 प्रश्न पेज
Q13

3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांचा किती अंशाचा कोन होतो?

a
30° अंश
b
60° अंश
c
90° अंश
d
120° अंश
🔗 प्रश्न पेज
Q14

‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

a
वीर रस
b
करुण रस
c
श्रृंगार रस
d
शांत रस
🔗 प्रश्न पेज
Q15

बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?

a
मँडमस
b
को-वारंटो
c
स्थगनादेश
d
हेबियस कॉर्पस
🔗 प्रश्न पेज
Q16

UNICEF ह्या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे?

a
स्त्रिया
b
बालके
c
अमंग
d
वृद्ध
🔗 प्रश्न पेज
Q17

SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?

a
रायगड
b
शिवनेरी
c
पुरंदर
d
लोहगड
🔗 प्रश्न पेज
Q18

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

a
पंडित जवाहरलाल नेहरु
b
सच्चिदानंद सिन्हा
c
डॉ. राजेंद्र प्रसाद
d
डॉ. बी. आर. आंबेडकर
🔗 प्रश्न पेज
Q19

एका खेळाडूचा खालून क्रमांक 5 वा आणि वरून 7 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?

a
11
b
12
c
21
d
13
🔗 प्रश्न पेज
Q20

भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?

a
BSF
b
CRPF
c
CISF
d
RPF
🔗 प्रश्न पेज
Q21

‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे ……… ला पतपुरवठा करते.

a
राज्य सहकारी बैक
b
व्यापारी बँक
c
कृषी बँक
d
प्राथमिक पतपुरवठा संस्था
🔗 प्रश्न पेज
Q22

‘ळ्’ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

a
उष्मे
b
स्पर्श
c
महाप्राण
d
स्वतंत्र
🔗 प्रश्न पेज
Q23

चौरी-चौरा घटनेने……..हे आंदोलन संपुष्टात आले.

a
रौलट विरोधी सत्याग्रह
b
छोडो भारत
c
असहकार
d
सविनय कायदेभंग
🔗 प्रश्न पेज
Q24

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

a
पंतप्रधान
b
राज्यपाल
c
राष्ट्रपती
d
मुख्य न्यायाधीश
🔗 प्रश्न पेज
Q25

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 1 4 9 16 25 36 49 ? 81

a
55
b
58
c
62
d
64
🔗 प्रश्न पेज
Q26

एका धावण्याच्या शर्यतीत ‘A’ हा ‘B’ च्या पुढे होता आणि ‘K’ हा ‘D’ च्या पुढे होता पण ‘B’ आणि ‘K’ अगदी बरोबर रेषेत पळत होते तर या स्पर्धेत विजयी कोण होईल?

a
A
b
B
c
K
d
D
🔗 प्रश्न पेज
Q27

खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

a
नदी
b
कणीस
c
देखावा
d
झाड
🔗 प्रश्न पेज
Q28

एका गोदामातील धान्य 1000 कुटुंबाना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबाना किती दिवस पुरेल?

a
30
b
50
c
20
d
10
🔗 प्रश्न पेज
Q29

आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता………ह्यांनी स्थापना केली.

a
ताराबाई शिंदे
b
आनंदीबाई जोशी
c
सावित्रीबाई फुले
d
पंडिता रमाबाई
🔗 प्रश्न पेज
Q30

महाराष्ट्रात………शहरात पोलीस आयुक्तालय नाही.

a
नाशिक
b
अमरावती
c
सोलापुर
d
उस्मानाबाद
🔗 प्रश्न पेज
Q31

8% सरळ व्याजाने 10 वर्षे मुदती करिता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल?

a
रु.2000
b
रु.3000
c
रु.2200
d
रु.2600
🔗 प्रश्न पेज
Q32

राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली?

a
1948
b
1947
c
1960
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q33

माहिती तंत्रज्ञान संदर्भाने ‘पीटूपी’ (P2P) या संबोधनाचा अर्थ काय होतो?

a
पीयर-टू-पीयर
b
परसन-टू-परसन
c
पब्लिक-टू-पब्लिक
d
प्रायव्हेट-टू-पब्लिक
🔗 प्रश्न पेज
Q34

‘चला पानावर बसा‘ या वाक्यातील शब्दशक्ती अर्थ ओळखा.

a
व्यंगार्थ
b
लक्षार्थ
c
वाक्यार्थ
d
संकेतार्थ
🔗 प्रश्न पेज
Q35

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा. a) ताडोबा (i) गोंदिया (b) नवेगाव (ii) नागपुर (c) पेंच. (iii) अमरावती (d) गुगामल (iv) चंद्रपुर

a
(a)-(i), (b)(ii), (c)-(ii), (d)–(iv)
b
(a)- (i), (b)(ii), (C)-(i), (d)-(iv)
c
(a)-(ii), (b)-(in), (c)-(iv), (d)-(i)
d
(a)-(iv), (b)-(i), (C)-(ii), (d)-(iii)
🔗 प्रश्न पेज
Q36

1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?

a
बॉम्बे गॅझेट
b
बॉम्बे कुरियर
c
दर्पण
d
बॉम्बे हेराल्ड
🔗 प्रश्न पेज
Q37

पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

a
औरंगाबाद
b
नागपूर
c
पणजी
d
नवी मुंबई
🔗 प्रश्न पेज
Q38

अनुनासिक वर्ण ओळखा.

a
त्र्
b
c
ड्
d
ज्ञ
🔗 प्रश्न पेज
Q39

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे.

a
विशेषनाम
b
भाववाचकनाम
c
सामान्यनाम
d
धातुसाधित नाम
🔗 प्रश्न पेज
Q40

रमेशचे पंधरा वर्षापूर्वी वय तीस होते. तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल?

a
10
b
15
c
25
d
30
🔗 प्रश्न पेज
Q41

6 वा 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरश्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?

a
4:40
b
5:40
c
5:45
d
5:35
🔗 प्रश्न पेज
Q42

मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते?

a
मराठी
b
हिंदी
c
देवनागरी
d
ब्राह्मी
🔗 प्रश्न पेज
Q43

पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?

a
चित्रा
b
यारी
c
वैर
d
रानगंगा
🔗 प्रश्न पेज
Q44

P हा K चा भाऊ आहे. S हा P चा मुलगा आहे. T ही K ची मुलगी आहे E आणि K परस्पर बहिणी आहेत; तर E चे T शी नाते काय?

a
आत्या
b
मावशी
c
मामी
d
बहीण
🔗 प्रश्न पेज
Q45

सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे खेळाडू आहेत. वरील विधानांवरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो?

a
सर्व खेळाडू मुलगे आहेत
b
सर्व मुलगे विद्यार्थी आहेत.
c
सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत
d
सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत
🔗 प्रश्न पेज
Q46

‘भांगडा’ हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे?

a
पंजाब
b
राजस्थान
c
केरळ
d
तमिळनाडू
🔗 प्रश्न पेज
Q47

खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे?

a
सलीम अली
b
नाल सरोवर
c
केवलादेव
d
ताडोबा
🔗 प्रश्न पेज
Q48

ज्याविषयी वक्ता बोलतो, त्यास काय म्हणतात?

a
उद्देश्य
b
विधेय
c
कर्म उद्देश्य
d
विशेषण
🔗 प्रश्न पेज
Q49

चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ……….शी संबंधित होता.

a
ऊस
b
कापूस
c
भात
d
नीळ
🔗 प्रश्न पेज
Q50

संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

a
तदभव
b
तंतोतंत
c
मूळ शब्द
d
तत्सम
🔗 प्रश्न पेज
Q51

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 7497 : 5255 : 111 : ?

a
312
b
121
c
393
d
101
🔗 प्रश्न पेज
Q52

भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती…….. कडून होते.

a
राष्ट्रपती
b
पंतप्रधान
c
वित्तमंत्री
d
सभापती
🔗 प्रश्न पेज
Q53

भारतीय राज्यघटनेचे कलम 51- A, कशा संबंधी आहे?

a
मूलभूत कर्तव्ये
b
मूलभूत हक्क
c
मार्गदर्शक तत्वे
d
आर्थिक अधिकार
🔗 प्रश्न पेज
Q54

(25 x 3) - (70 – 12) =?

a
17
b
12
c
13
d
26
🔗 प्रश्न पेज
Q55

जर सूरत हे औरंगाबाद पेक्षा मोठे असेल, मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे असेल, पुणे हे सूरत पेक्षा मोठे असेल तर सर्वांत मोठे शहर कोणते?

a
मुंबई
b
पुणे
c
सूरत
d
औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q56

त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे, जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप किती असेल?

a
50°, 30°, 80°
b
40°, 50°, 90°
c
20°, 25°, 135°
d
48°, 60°, 32°
🔗 प्रश्न पेज
Q57

सेझ (SEZ) ……च्या विकासाशी संबंधित आहे.

a
मत्स्य व्यवसाय
b
शेती
c
उद्योगधंदे
d
पर्यावरण
🔗 प्रश्न पेज
Q58

भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?

a
औरंगाबाद
b
गडचिरोली
c
चंद्पूर
d
नंदूरबार
🔗 प्रश्न पेज
Q59

SRPF स्थापना दिवस कोणता?

a
1 जानेवारी
b
15 ऑगस्ट
c
6 मार्च
d
1 मे
🔗 प्रश्न पेज
Q60

‘विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?

a
हंटर कमिशन
b
सँडलर कमिशन
c
रैली कमिशन
d
वूड्स कमिशन
🔗 प्रश्न पेज
Q61

खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?

a
चौसा
b
एच एम टी
c
फ्लेम
d
पायरी
🔗 प्रश्न पेज
Q62

शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

a
प्रात्यक्षिक
b
प्रत्यक्षीक
c
प्रात्यक्षीक
d
प्रत्यक्षिक
🔗 प्रश्न पेज
Q63

उच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातु वापरला जातो?

a
बॉक्साईट
b
मँगनीज
c
तांबे
d
सोने
🔗 प्रश्न पेज
Q64

खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?

a
ऋगवेद
b
अरण्यके
c
त्रिपिटक
d
ऐने अकसरी
🔗 प्रश्न पेज
Q65

महाराष्ट्राची किनारपट्टी………म्हणून ओळखली जाते.

a
कारवार किनारा
b
मलवार किनारा
c
कोकण किनारा
d
अकल किनारा
🔗 प्रश्न पेज
Q66

ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे?

a
साप
b
कासव
c
डॉल्फिन
d
खेकडा
🔗 प्रश्न पेज
Q67

LIC हि संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

a
संरक्षण
b
विमा
c
विमान वाहतुक
d
दूरसंचार
🔗 प्रश्न पेज
Q68

एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ. सेंमी आहे, तर तीची लांबी किती?

a
18
b
16
c
14
d
22
🔗 प्रश्न पेज
Q69

‘दिवसेंदिवस‘ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो?

a
अव्ययीभाव
b
तत्पुरुष
c
द्वंद्व
d
बहुप्रीही
🔗 प्रश्न पेज
Q70

आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

a
क्षय
b
डायरीया
c
अॅनिमिया
d
बेरी बेरी
🔗 प्रश्न पेज
Q71

‘निजकवेत घेणे’ म्हणजे.......

a
निजवणे
b
कडेवर घेणे
c
स्वतःच्या मिठीत घेणे
d
कडेलोट करणे
🔗 प्रश्न पेज
Q72

एका व्यापाऱ्याने रु.520 च्या किंमतीवर 15% सूट दिल्यास, ती वस्तु किती रु. किंमतीला पडेल?

a
रु.442
b
रु.578
c
रु.588
d
रु.556
🔗 प्रश्न पेज
Q73

BCD : JKL : PQR : ?

a
ABC
b
XYZ
c
STU
d
MNO
🔗 प्रश्न पेज
Q74

K हा J चा भाऊ आहे, M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

a
K
b
J
c
N
d
S
🔗 प्रश्न पेज
Q75

देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे…..होय.

a
राज्य विधिमंडळ
b
कार्यकारी मंडळ
c
संसद
d
न्यायमंडळ
🔗 प्रश्न पेज
Q76

1/0.05 म्हणजे किती?

a
20
b
50
c
2
d
100
🔗 प्रश्न पेज
Q77

वारंवार हे कोणते अव्यय आहे?

a
आवृत्तीवाचक
b
संख्यावाचक
c
रीतिवाचक
d
स्थळवाचक
🔗 प्रश्न पेज
Q78

खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर - दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा. a) कुंभार्ली घाट b) वरंधा घाट c) रायगड किल्ला d) प्रतापगड किल्ला

a
(d), (e), (b), (a)
b
(c), (b), (d), (a)
c
(b), (a), (d), (c)
d
(a), (d), (e), (b)
🔗 प्रश्न पेज
Q79

अनेकवाची शब्द ओळखा.

a
मळा
b
शाळा
c
गळी
d
विळा
🔗 प्रश्न पेज
Q80

पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?

a
NCRB
b
RAW
c
BPR & D
d
DRDO
🔗 प्रश्न पेज
Q81

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल- किती भयानकवाडा आहे हा

a
पूर्ण विराम
b
अर्धविराम
c
उद्गारवाचक
d
प्रश्नचिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q82

नामाचा उच्चार पुन्हा होवू नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला………असे म्हणतात.

a
अव्यय
b
सर्वनाम
c
विशेषण
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q83

दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? (Image)

a
6
b
4
c
8
d
10
🔗 प्रश्न पेज
Q84

(1/8) + (1/12) =?

a
1/24
b
5/24
c
3/28
d
5/36
🔗 प्रश्न पेज
Q85

‘SWEATER’ हा शब्द आपण 7253451 असा लिहिला तर ‘TEAR’ हा शब्द कसा लिहाल?

a
4531
b
4351
c
1372
d
7213
🔗 प्रश्न पेज
Q86

दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ……. अव्यय असे म्हणतात.

a
शब्दयोगी
b
केवलप्रयोगी
c
उभयान्वयी
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q87

खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही.

a
वर्म
b
ट्रोजन हॉर्स
c
स्पायवेयर
d
कीबोर्ड
🔗 प्रश्न पेज
Q88

‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

a
अक्ष
b
चक्षु
c
लोचन
d
दृश्य
🔗 प्रश्न पेज
Q89

(1/4) + (1/5) + (A) = 11/20 तर A =?

a
1/20
b
1/10
c
1/40
d
1/5
🔗 प्रश्न पेज
Q90

TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत?

a
WTO
b
IBRD
c
IMF
d
ADB
🔗 प्रश्न पेज
Q91

जर WINTER = 2391420518 तर COTTON =?

a
31520201514
b
31515202014
c
31520152014
d
31420151520
🔗 प्रश्न पेज
Q92

अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रुपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला ……. असे म्हणतात.

a
नत्रीकरण
b
नत्र स्थिरीकरण
c
अमोनियाकरण
d
खनिजीकरण
🔗 प्रश्न पेज
Q93

NIV (National Institute of Virology) कोठे आहे?

a
पुणे
b
नाशिक
c
नागपूर
d
दिल्ली
🔗 प्रश्न पेज
Q94

दोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?

a
12 : 11
b
10 : 11
c
11 : 1
d
13 : 11
🔗 प्रश्न पेज
Q95

संधी म्हणजे काय?

a
सांगणे
b
सामावणे
c
संधीसाधू
d
सांधणे
🔗 प्रश्न पेज
Q96

खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे? 4 1 4 4 4 1 4 4 1 4 1 1 4 1 4 1 4 1 4 4 1 4 4 4 1 1 1 4 1 4 1 4 1 1 4 1 4 4 1

a
01 वेळा
b
10 वेळा
c
11 वेळा
d
08 वेळा
🔗 प्रश्न पेज
Q97

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

a
कार्बन डायऑक्साईड
b
क्लोरोफ्लोरो कार्बन
c
हायड्रोजन
d
वरील एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q98

मुस्लिम लीग ची स्थापना कोठे झाली ?

a
ढाका
b
कोलकाता
c
चितगाँव
d
मुर्शिदाबाद
🔗 प्रश्न पेज
Q99

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे?

a
गुडघा
b
स्टेशन
c
बाजरी
d
वांगे
🔗 प्रश्न पेज
Q100

275 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 255 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?

a
92.7%
b
91.2%
c
91.7%
d
92.1%
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह