महासराव
महासराव

एका धावण्याच्या शर्यतीत ‘A’ हा ‘B’ च्या पुढे होता आणि ‘K’ हा ‘D’ च्या पुढे होता पण ‘B’ आणि ‘K’ अगदी बरोबर रेषेत पळत होते तर या स्पर्धेत विजयी कोण होईल?

पर्याय (Options):
a
A
✓ योग्य उत्तर
b
B
c
K
d
D
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A हा B च्या पुढे आहे आणि B व K यांची रेषा समान असल्याने A हा सर्वात पुढे असून विजयी होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔