महासराव
महासराव

चौरी-चौरा घटनेने……..हे आंदोलन संपुष्टात आले.

पर्याय (Options):
a
रौलट विरोधी सत्याग्रह
b
छोडो भारत
c
असहकार
✓ योग्य उत्तर
d
सविनय कायदेभंग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरी-चौरा प्रसंगातून असहकार आंदोलन संपुष्टात आले आणि गांधीजींनी ते मागे घेतले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा